तुझ्याविना जगने शक्य नाही.

Directions

तुझ्याविना जगने शक्य नाही. तुझ्याविना जगने शक्य नाही.. @+[371073096358381:0­­­] @+[371073096358381:0­­­]

07/02/2021
12/19/2018

Gud morning

02/03/2017

🚩॥ ॐ शिवछत्रपतेय नम: ॥🚩
,
आहेच आमचा दरारा,
वाघाच काळीज,
आवाज करारा,,,,
,
आहेच आमचा धाक,
शंभु वाहतो रक्तात,
शिवबाच आमचा बाप,,,,
,
आहेच आमची सत्ता,
औरंग्या हैरान केला,
अफजल्या फाडला जित्ता,,,,
,
आहोच आम्ही मर्द मराठा,
लांडग्याची टोळी असते,
हा वाघ शिकार करतो एकटा,,,,
,
आहोच आम्ही इथले राजे,
मंदिरातल्या दगडाला कोण मानतो,
देव आहेत छत्रपती माझे,,,,
,
आहोच आम्ही जातीवंत,
डोक्यावर आहे जिजाऊंच्या
आशिर्वादाचा भगवा आसमंत,,,,
,
आहेच आमचा तिन्ही लोकी झेंडा,
सैतान घाबरतो जेंव्हा,
औकातीवर उतारतो हा गुंडा,,,,
,
आहेच आमचे स्वराज्य,
रक्ताच पाणी करून,
ईतिहासावर केलयं राज्य,,,,
,
आहेच ध्यास दिल्लीच्या तख्ताचा,
सह्यांद्रीला अभिषेक चढलाय,
आमच्याच रक्ताचा,,,,
,
आहेच माज मराठा असल्याचा,
फितुरांची पर्वा नाही,
विश्वास आहे हातातल्या तलवारीचा,,,,
,
आहेच गर्व या मातीचा,
मस्तक तिथेच टेकवीन,
जिथे पदस्पर्श झाला माझ्या छत्रपतींचा,,,
,
आहेच मि फौलादि छातीचा,
दुहीची रेघ मोडिन,
पिंड जाळुन गद्दाराच्या जातीचा,,,,
,
०ll एक विचार एकच प्रचार
तोही सातासमुद्रापार,,,,,,,,ll०
ll जय भवानी ll
ll जय जिजाऊ जय शिवराय ll
ll जय जय रौद्र शंभूराजे ll

# sanam

02/03/2017

आयुष्य सोपं नसलं तरीही चालेल; पण ते पोकळ असू नये

02/03/2017

पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..

01/22/2016

प्रत्येक "बाजीरावाच्या" आयुष्यात अशी एक "मस्तानी" असते.. जी , त्याच्या संपूर्ण आयुष्याची "काशी" करून टाकते. . .

01/22/2016

बाळाला जन्म दिल्यावर प्रत्येकजण विचारतो ,"मुलगा की मुलगी?" फक्त आईच विचारते, "माझं बाळ कसं आहे?" तिला प्रश्न पडत नाही, "मुलगा की मुलगी?" म्हणून तर ती आई असते .. परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी. मी सहजच विचारलं - "आई कशी आहे रे?" शांतं झाला थोड्यावेळ आणि म्हणाला - गेली दोन वर्ष वृद्धाश्रमात आहे. आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला." त्यानं मला विचारलं - "तुझी आई तुझ्याकडेच असते ना?" मी म्हणालो - मी आईपेक्षा मोठा नाही झालो. आई माझ्याकडे नसते. मीच आईकडे राहतोय. ....जन्मापासून".. आवडल कि नक्की पुढे पाठवा.

01/22/2016

्यार तो मैने 😎 उसके ादगी से किया था.. kiss emoticon . हुस्न के ुलाम तो 💏 हम आज तक नहीं किसी हुये...😎

01/22/2016

एवढ पण एकटक नको बघूस ग मला आता कुठे नजरेत भरलोय मी तुझ्या. . . . चुकून जर ह्दयात भरलो तर रात्रीची झोप उडेल तुझी. . .

01/22/2016

वेळ सोडुन आपल अस या जगात कोणी नाही.... वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात. आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात...... वेळच माणसाला "आपल्या." व "परक्याची" ओळख करुन देते....

Address

New York, NY
11226

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तुझ्याविना जगने शक्य नाही. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share