19/05/2023
श्री जाखुआई देवस्थान वर्धापन दिन सोहळा
अकोले शहरातील पाटील वेस येथील श्री जाखुआई मातेच्या मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे,
रविवार दि. २४/०५/२०२३ वैशाख - || ज्येष्ठ शु. पंचमी || यादिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा हि विनंती.
-श्री जाखुआई सेवाभावी प्रतिष्ठान अकोले.
धन्यवाद!
#अकोले #अकोलेकर #अकोलेपर्यटन