Hanuman Mandir Dhangarwadi

Hanuman Mandir Dhangarwadi जय श्री राम, यह मंदिर नगर छत्रपती संभाजीनगर रोड पर धनगरवाडी गाव में है,श्री हनुमान जी के दर्शन

11/04/2025
🙏🌹!! जय श्री राम !!🌹🙏सालाबाद प्रमाणे होणाऱ्या श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवार *दि. १२ एप्रिल २०२५ रोजी संध्या. ७.००...
11/04/2025

🙏🌹!! जय श्री राम !!🌹🙏

सालाबाद प्रमाणे होणाऱ्या श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवार *दि. १२ एप्रिल २०२५ रोजी संध्या. ७.०० वाजता महाआरती व महाप्रसाद* चे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण सर्वानी सहपरिवार उपस्थीत राहून याचा लाभ घ्यावा व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. 🙏

*स्थळ:*
श्री हनुमानजी मंदिर, छत्रपती संभाजी नगर रोड, तारांगण समोर, धनगरवाडी अहिल्यानगर.

*आयोजक:*
श्री हनुमानजी मंदिर
खिस्तगल्ली पावन गणपती मंदिर मित्र मंडळ
अहिल्यानगर.🙏

*सब सुख लहै तुम्हारी सरना*,
*तुम रक्षक काहू को डरना ॥*🙏🌹

चला स्वतःला थोडी शिस्त लावूया. थोडी मजामस्ती पण करूया, सकाळी 30 मिनिटे शिस्तीत व्यायाम करून घाम गाळूया आणि त्याच बरोबर फ...
10/07/2023

चला स्वतःला थोडी शिस्त लावूया. थोडी मजामस्ती पण करूया, सकाळी 30 मिनिटे शिस्तीत व्यायाम करून घाम गाळूया आणि त्याच बरोबर फिटनेस + न्यूट्रिशन + सकारात्मकतेच्या शक्तीचा अनुभव घेऊया.
चला तर मग दिवसाची ची सुरुवात काही सुपर डुपर एनर्जीने करूया कारण प्रत्येक वर्षी नुसतेच गोल ठरवायचे नाहीत तर साध्य देखील करायचे आहेत.
➡️अधिक माहितीसाठी कंमेंट करा किंवा मेसेज करा.
कमलेश मोरे (आरोग्य सल्लागार) 8855952825
Let's discipline ourselves a little. Let's have some fun, work out and sweat with 30 minutes of exercise in the morning and experience the power of fitness + nutrition + positivity at the same time.
So let's start every day with super duper energy because every year there are not only goals to be set but also to be achieved.
➡️Comment or message for more information. Kamlesh more (Health Coach) Call 8855952825

Todays Best Photo ❤❤❤❤❤❤
05/07/2023

Todays Best Photo
❤❤❤❤❤❤













02/04/2023

जय श्री राम जय हनुमान।
हनुमान जन्मोत्सव निमित्ताने।
आपण सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळ
उपस्थित राहून महाप्रसाद व महाआरतीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती……🙏🚩
स्थान - हनुमान मंदिर धनगरवाडी नगर-छत्रपति संभाजीनगर रोड।
संपर्क रोहित चंगेडीया
9766050505

20/08/2022
20/08/2022

🚩🚩जय श्रीराम 🚩जय हनुमान🚩🚩उद्या दि उसनांक 20/08/2022 रोजी 7 वर्षपूर्ती निमित्त छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व हनुमान चालीसा मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
7=30 : हनुमान चालीसा व महाआरती.
8=00 : महा अन्नदान.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
अन्नदान: विनोद श्रीराम काळे व हनुमान चालीसा मित्र मंडळ, पोखर्डी 🙏🚩🚩जय श्रीराम🚩🚩

20/08/2022

जय श्रीराम जय हनुमान.
जय भद्रा मारुती संभाजीनगर

Address

नगर . संभाजीनगर रोड
Shendi
414601

Telephone

+919850256262

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hanuman Mandir Dhangarwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Hanuman Mandir Dhangarwadi:

Share