Sri Poornram Narayan - Balaji Mandir, Yawal

Sri Poornram Narayan - Balaji Mandir, Yawal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sri Poornram Narayan - Balaji Mandir, Yawal, Religious organisation, Poornarth Nagar, Dist: Jalgaon, Yawal.

27/12/2024
21/01/2023
21/01/2023

श्री पूर्णराम नारायण ( बालाजी ) मंदिर , यावल
४ था वर्धापन दिन सोहळा
२१ डिसेंबर २०२२

श्री पूर्णराम नारायण ( बालाजी ) मंदिर , यावल ४ था वर्धापन दिन सोहळा २१ डिसेंबर २०२२
21/01/2023

श्री पूर्णराम नारायण ( बालाजी ) मंदिर , यावल
४ था वर्धापन दिन सोहळा
२१ डिसेंबर २०२२

Happy Diwali 🪔
24/10/2022

Happy Diwali 🪔

16/03/2022

“काळाने आपल्यासमोर कर्तव्य वाढून आणलेले आहे. राष्ट्राकरिता जीव द्यावयास तयार असावे. संस्कृती कात्रीत सापडली आहे. म्हणून प्राण पणाला लावून तिचे संरक्षण करावयास हवे. अशा धारणा कोणाची आहे?” — — — *डॉ. रामचंद्र प्र पारनेरकर* Ph.D. _(एकादशी प्र८वे १९६४)_
🍀💧☘️🔆❄️🌾🚩🌾❄️🔆☘️💧🍀

13/03/2022

“देवाला भरपूर काम करावे लागते. काम करणारा तो देव. देव कामाशिवाय राहत नाही. ‘काम’ हा विषय देवाला आवडणारा विषय आहे आणि आवडणारा असल्यामुळे जो काम करतो, तो देवाला आवडतो.” — — — *विद्यासागर डॉ. विष्णु रा पारनेरकर* Ph.D. _(युगारंभ)_
🌿🌱🌸🔆🌺❄️🌺🔆🌸🌱🌿

10/03/2022

“आपल्या मनाविरुध्द जरी वरिष्ठांच्या आज्ञा असल्या तरी आपले मन मारुन आपण आज्ञा पालन केले पाहिजे. ह्या मन ‘मारण्यास व आवरण्यास’ तितिक्षा असे म्हणतात.” — — — *डॉ. रामचंद्र प्र पारनेरकर* Ph.D. _(परिचय)_
🌱🌿❄️💐🔆🌺🔆💐❄️🌿🌱

22/02/2022

“मनुष्य हा आनंदासाठी निर्माण केला असून तो आनंदमय रहावा हा मूळ ईश्वरी संकल्प. मनुष्य पूर्णपणे आनंदरूप केव्हा होईल जेव्हा तो ईश्वरासारखा सर्वतंत्र स्वतंत्र असेल तेव्हाच.” — — — *डॉ. रामचंद्र प्र पारनेरकर* Ph.D -(वास्तव)_
🌿🌾☘️🌼🚩🍀🚩🌼☘️🌾🌿

Address

Poornarth Nagar, Dist: Jalgaon
Yawal
425301

Telephone

+919422583633

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sri Poornram Narayan - Balaji Mandir, Yawal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share