Jetwan

Jetwan Jetwan is a Buddhist Monastrey loacted near hiwari village at yavatmal city, Maharashtra, India.

It is a Forest Monastrey where meditation retreats are held every year to spread buddhism and Buddha's wise teaching.

05/01/2026
"रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो" — ही भावना आपल्याला प्रत्येक दिवस एक नवी संधी म्हणून स्वीकारायला शिकवते. काल काय घडल...
01/07/2025

"रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो" — ही भावना आपल्याला प्रत्येक दिवस एक नवी संधी म्हणून स्वीकारायला शिकवते. काल काय घडलं, कोणती चूक झाली किंवा कोणी काय बोललं याचा भार उरावर न ठेवता,
आजचा दिवस नव्याने जगायला हवा.

"आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा" — म्हणजेच प्रत्येक कृती, भावना, राग, मोह, चिंता यांना एक मर्यादा द्या. आज जे काही करायचं आहे, ते पूर्ण मनाने करा. उद्याची चिंता न करता, कालची खंत न ठेवता.

धम्मपदात भगवान बुद्ध म्हणतात:

> "आज इथेच स्थिर व्हा. काळाच्या ओघात वाहून जाऊ नका."

आपण जर हा दृष्टिकोन ठेवला नाही, तर भूतकाळाची ओझी आणि भविष्याची चिंता यामुळे आयुष्यभर मनःशांती हरवते, त्रास होतो.

🌼 "प्रत्येक दिवस नवीन आहे, जसा तो तुमचा पहिला आणि शेवटचा दिवस आहे."
या भावनेने जगल्यास जीवन खूपच अर्थपूर्ण व हलकं वाटेल.

बुद्ध विहार, ध्यान, आणि सकाळच्या काही शांत क्षणांत हा विचार मनात खोलवर रुजवा.
संपूर्ण दिवस शांततेत आणि जागरूकतेत जाईल.

नमो बुद्धाय 🙏जेत्वन प्रयठण येवतमाळ महाराष्ट्र भारत

28/03/2025

I got 100 reactions and comments on one of my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

23/03/2025

जेटवन बुद्धीस्ट विपश्यना केंद्र हिवरी यवतमाळ महाराष्ट्र इंडिया इन्स्टिट्यूट ही विपश्यना ध्यान तंत्राच्या स्त्रोत आणि अनुप्रयोगांवर वैज्ञानिक संशोधन करण्याच्या मुख्य उद्देशाने स्थापन केलेली एक ना नफा संस्था आहे. 31 मार्चपूर्वी आर्थिक वर्ष VRI ला दिलेली देणगी भारतीय आयकर कायदा, 1961 च्या कलम 35 (1) (iii) अंतर्गत 100% कर कपातीच्या लाभांसाठी पात्र आहे. तरी ज्यांना डोनेशन दयाचे आहेत त्यांनी संपर्क करावा रमेश बनसोडे सचिव जेत्वन पर्यठण येवतमाळ 9922456955 Jetvan Buddhist Vipassana Center Hivari Yavatmal Maharashtra India Institute is a non-profit organization established with the main objective of conducting scientific research on the sources and applications of Vipassana meditation. Donations made to VRI in the financial year before 31st March are eligible for the benefit of 100% tax deduction under Section 35(1)(iii) of the Indian Income Tax Act, However, those who are willing to donate can contact Ramesh Bansode Secretary Jetvan Tourism Yevatmal

07/11/2024

https://youtu.be/iuhZGyirSpY?si=LeVa2eeEmJbybNb2
----------------------------------------------
Lord Buddha Tv

Jetwan is a Buddhist Monastrey loacted near hiwari village at yavatmal city, Maharashtra, India. It is a Forest Monastrey where meditation retreats are held every year to spread buddhism and Buddha's wise teaching.

जयभीम नामोबुध्दाय गुडमॉर्निंग
07/11/2024

जयभीम नामोबुध्दाय गुडमॉर्निंग

दिल्ली : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा बिहारच्या बौद्धगया येथे आहेत. बौद्धगया येथे सुरू असलेल्या प्रवचन कार्यक्रमात दलाई लाम...
28/01/2023

दिल्ली : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा बिहारच्या बौद्धगया येथे आहेत. बौद्धगया येथे सुरू असलेल्या प्रवचन कार्यक्रमात दलाई लामा यांनी बौद्ध धर्माबाबत चीनवर हल्लाबोल केला आहे. दलाई लामा म्हणाले, चीन बौद्ध धर्माला विषारी समजत आहे. धर्म नष्ट करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. बौद्ध धर्माचे विहार तोडण्यात आले. तरीही बौद्ध धर्म आपल्या जागी उभा आहे. बौद्ध धर्माला नुकसान पोहचवले, तरीसुद्धा चीनमधील लोकांची आस्था कमी झाली नाही, असे दलाई लामा (Dalai Lama) म्हणाले

माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी बिहार पोलिसांनी चिनी गुप्तहेर महिलेला अटक केली होती. ही महिला तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांची हेरीगिरी करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या महिलेला अटकही केली. यावरूनच दलाई लामा यांनी चीनवर मोठा आरोप केला असून चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु ते यशस्वी होणार नाही, असे म्हणाले आहेत. दरम्यान, पुढे ते म्हणाले की, कोरोना संसर्ग परमाणुबॉम्ब पेक्षा अधिक खतरनाक आहे. परमाणू बॉम्ब आणि कोरोना संसर्गासारख्या महामारीपासून जगाला मुक्त केले पाहिजे. परमाणू बॉम्बचा हल्ला अतिशय वेदनादायक असतो. त्यामुळे परमाणू हल्ल्याच्या भीतीखाली किती दिवस जगायचे? असा प्रश्नदेखील यावेळी दलाई लामा यांनी केला आहे.

https://youtu.be/nWwwarwynzw
07/12/2022

https://youtu.be/nWwwarwynzw

Jetvan Retreat talk by Bhante Ānanda in November 2022.Jetvan Monastery, Hivari, Yavatmal, Maharashtra, India For more information about upcoming retreats fr...

Address

Hiwari Village
Yavatmal

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jetwan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Jetwan:

Share