Shri Swaminarayan Mandir, Kolwad

Shri Swaminarayan Mandir, Kolwad Shri Swaminarayan Mandir, Kolwad has 135+ years ancient footprints to adopt Swaminarayan sampraday.

जय स्वामिनारायण...!!!
22/03/2022

जय स्वामिनारायण...!!!

कोळवद गावातील जवळ पास १३० वर्षा पूर्वीचे श्री स्वामिनारायण मंदिराचे निर्लेखन करून नवीन मंदिराचे बांधकाम सुरु केलेले आहे....
26/11/2021

कोळवद गावातील जवळ पास १३० वर्षा पूर्वीचे श्री स्वामिनारायण मंदिराचे निर्लेखन करून नवीन मंदिराचे बांधकाम सुरु केलेले आहे. मंदिराच्या सेवेसाठी व भक्तांना नेहमी मद्दत करणारे आपल्या गावचे संत लोकेश स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली व इतर भाविक भक्तांना बांधकामासाठी दान करण्याची प्रेरणा दिली.

श्री स्वामिनारायण मंदिर कोळवद येथे आज ५ नोव्हेंबर २०२१ रोजी गोवर्धन पूजन व अन्नकुट उत्सव साजरा करण्यात आला, त्याचे काही ...
05/11/2021

श्री स्वामिनारायण मंदिर कोळवद येथे आज ५ नोव्हेंबर २०२१ रोजी गोवर्धन पूजन व अन्नकुट उत्सव साजरा करण्यात आला, त्याचे काही मौल्यवान क्षण.
जय स्वामिनारायण...!!!

श्री स्वामिनारायण मंदिर - सरदार (गुजरात) येथील संत मंडळीने श्री स्वामिनारायण मंदिर कोळवदला दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी भे...
07/10/2021

श्री स्वामिनारायण मंदिर - सरदार (गुजरात) येथील संत मंडळीने श्री स्वामिनारायण मंदिर कोळवदला दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी भेट दिली व भाविक- हरी भक्तांच्या घरी पध्रावनी केली.
जय स्वामिनारायण

आज आपण वाचनामृताची कधी व कशा प्रकारे रचना केलेली आहे याची थोडक्यात माहिती घेऊ.
04/06/2021

आज आपण वाचनामृताची कधी व कशा प्रकारे रचना केलेली आहे याची थोडक्यात माहिती घेऊ.

श्री स्वामिनारायण मुख्य मंदिर जुनागड येथे विराजमान श्री सिद्धेश्वर महादेव यांच्या मानता बद्दलचे महत्व.  📿जय स्वामिनारायण...
03/06/2021

श्री स्वामिनारायण मुख्य मंदिर जुनागड येथे विराजमान श्री सिद्धेश्वर महादेव यांच्या मानता बद्दलचे महत्व.
📿जय स्वामिनारायण 🙏

श्री स्वामिनारायण मंदिर गढपुर मध्ये विराजमान श्री गोपीनाथजी महाराज यांच्या  मूर्तीचे रहस्य व महत्व.  📿जय स्वामिनारायण 🙏
01/06/2021

श्री स्वामिनारायण मंदिर गढपुर मध्ये विराजमान श्री गोपीनाथजी महाराज यांच्या मूर्तीचे रहस्य व महत्व.
📿जय स्वामिनारायण 🙏

📿जय स्वामिनारायण 🙏श्री स्वामिनारायण भगवान यांच्या जन्मा बद्दल संक्षिप्त माहिती
28/05/2021

📿जय स्वामिनारायण 🙏

श्री स्वामिनारायण भगवान यांच्या जन्मा बद्दल संक्षिप्त माहिती

📿जय स्वामिनारायण 🙏आपण आज स्वामिनारायण संप्रदायातील महापूजेचा  महिमा तसेच श्री स्वामिनारायण मंदिर जुनागढ येथे दररोज होणाऱ...
27/05/2021

📿जय स्वामिनारायण 🙏
आपण आज स्वामिनारायण संप्रदायातील महापूजेचा महिमा तसेच श्री स्वामिनारायण मंदिर जुनागढ येथे दररोज होणाऱ्या महापूजेचे महत्व जाणून घेणार आहे. अशा करतो तुम्हाला हि माहिती आवडेल.

Lord Shri Swaminarayan has explained in the Shikshapatri a daily routine for all of his followers.So requesting you to p...
26/05/2021

Lord Shri Swaminarayan has explained in the Shikshapatri a daily routine for all of his followers.
So requesting you to please bring below mantras to your daily practice while performing morning pooja.

📿जय स्वामिनारायण 🙏

📿Jay Swaminarayan🙏Temples built and murti pratishta conducted by lord Swaminarayan himself.
24/05/2021

📿Jay Swaminarayan🙏

Temples built and murti pratishta conducted by lord Swaminarayan himself.

📿जय स्वामिनारायण 🙏
24/05/2021

📿जय स्वामिनारायण 🙏

Address

Yaval
425301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Swaminarayan Mandir, Kolwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share