Shri Sant Lahanuji Maharaj Takarkheda

Shri Sant Lahanuji Maharaj Takarkheda श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकर?

https://youtu.be/kdWzfLv_LyY
19/02/2023

https://youtu.be/kdWzfLv_LyY

लिलामृत ग्रंथ महापारायण सोहळा 2023139 वा जयंती महोत्सव 2023 श्री.संत लहानुजी महाराज संस्थान ,टाकरखेडा ता. आर्वी ,जि . वर्ध.....

🙏🏻जय गुरू.....!                             श्री समर्थ लहानुजी महाराजांच्या सर्व भक्तांना नम्र विनंती करतो की    समर्थां...
14/03/2021

🙏🏻जय गुरू.....! श्री समर्थ लहानुजी महाराजांच्या सर्व भक्तांना नम्र विनंती करतो की समर्थांच्या दर्शनाचा लाभ घेण्या करता. भक्तांसाठी श्री समर्थ लहानुजी महाराज संस्था या youtube चॅनेल चालू करण्यात आले आहे. करीता आपण सर्व भक्तांनी या खाली दिलेल्या Youtube लिंक ला जाऊन Subscribe करा आणि जास्तीत जास्त share,Like करा

ईश्वराने मानवरूप धारण करून श्री समर्थ लहानुजी महाराजांच्या रुपात सन १८८० साली प्रत्यक्ष अवतार घेतला. या गोष्टीच....

*श्री संत लहानुजी महाराज संस्था ,टाकरखेड ता. आर्वी जिल्हा वर्धा*   समर्थ श्री संत लहानुजी महाराज यांचा 137 वा जयंती उत्स...
07/03/2021

*श्री संत लहानुजी महाराज संस्था ,टाकरखेड ता. आर्वी जिल्हा वर्धा* समर्थ श्री संत लहानुजी महाराज यांचा 137 वा जयंती उत्सव निमित्य ऑनलाईन प्रवचन विविध कार्यक्रम व समर्थांचे दर्शन आपल्या घरी youtube आणि facebook च्या माध्यमातून आपल्या परंत पोहचवण्याचा प्रयत्न ... दि.08/03/2021- सोमवार -मा.श्री.पौर्णिमाताई सवाई। दि.09/03/2021- मंगळवार -मा.श्री.प्रकाश महाराज वाघ (सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी) दि.10/03/2021- -मा.श्री.प्रफुल दादा मानव सेवा आश्रम तळेगाव। दि.11/03/2021 -मा.श्री.संत सयाजी महाराज वर्धा दि.13/03/2021- -मा.श्री. मयूर गोड महाराज चेनुष्ठा दि.14/03/2021- मा.श्री.प्रशांत महाराज ठाकरे अकोला। दि.15/03/2021- मा.श्री.ह भ प सचिनदेव महाराज वरील सर्व प्रवचन व समर्थांचे दर्शन रोज सकाळी 12.00ते 1.00 live प्रवचन व दर्शन संस्थेच्या अधिकृत youtube आणि facebook चॅनेल वर पाहायला खालील दिलेल्या लिंक वर जाऊन चॅनेल subscribe करा।

ईश्वराने मानवरूप धारण करून श्री समर्थ लहानुजी महाराजांच्या रुपात सन १८८० साली प्रत्यक्ष अवतार घेतला. या गोष्टीच....

04/03/2021

श्री संत लहानुजी महाराज संस्था, टाकरखेड

24/10/2020
https://youtu.be/bRjr5A99HP4*श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड*. अधिकमास निमित्त आज दिंल.15/10/2020 ह. भ. प .श्री ...
15/10/2020

https://youtu.be/bRjr5A99HP4

*श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड*. अधिकमास निमित्त आज दिंल.15/10/2020 ह. भ. प .श्री शाम महाराज यांचे प्रवचनाचे चवथे पुष्प वेळ सकाळी ठीक 11.30 वाजता श्री संत लहानुजी महाराज संस्थान ,टाकारखेड यांच्या ऑफिशियल Youtube चॅनेल व page वर लाईव्ह चे आयोजन करण्यात आले आहे आणि जास्तीत जास्त Youtube channel ला 👍Like, share &🔔 Subscribe करा ..

*श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड*. अधिकमास निमित्त आज दिंल.15/10/2020 ह. भ. प .श्री शाम महाराज यांचे प्रवचनाचे चवथे ...

महाराजांच्या चरणी Youtube चॅनेल Subscribe करून  छोटीशी सेवा करायचा लाभ घ्या                                 🌺जय गुरू🌺   ...
14/10/2020

महाराजांच्या चरणी Youtube चॅनेल Subscribe करून छोटीशी सेवा करायचा लाभ घ्या 🌺जय गुरू🌺 🙏सर्व भक्तांना नम्र निवेदन 🙏 श्री संत लहानुजी महाराज संस्थान,टाकरखेड या महामारीच्या काळात भक्तांना श्रीं चे दर्शन घेण्यासाठी लहानूजी महाराज संस्थांच्या youtube व page च्या माध्यमातून आपल्या परंत पोहचवण्याचा प्रयन्त करत आहे. परंतु भक्तांना याचा लाभ घेण्या करीत YOUTUBE व FACEBOOK चॅनेल ला जास्तीत जास्त भक्तांनी *Subscribe* करा जेणे करून जास्तीत जास्त भक्तांना श्री चे दर्शनाचा लाभ मिळावा ही नम्र विनंती....!🌺जय गुरू🌺 🙏
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe करा

ईश्वराने मानवरूप धारण करून श्री समर्थ लहानुजी महाराजांच्या रुपात सन १८८० साली प्रत्यक्ष अवतार घेतला. या गोष्टीच....

https://youtu.be/7fmp6Rkqq70*श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड*. अधिकमास निमित्त प्रा.अरविंद देशमुख  यांचे प्रवचना...
14/10/2020

https://youtu.be/7fmp6Rkqq70
*श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड*. अधिकमास निमित्त प्रा.अरविंद देशमुख यांचे प्रवचनाचे तिसरे पुष्प वेळ सकाळी ठीक 11.00 वाजता श्री संत लहानुजी महाराज संस्थान ,टाकारखेड यांच्या ऑफिशियल Youtube चॅनेल व page वर लाईव्ह चे आयोजन करण्यात आले आहे आणि जास्तीत जास्त Youtube channel ला 👍Like, share &🔔 Subscribe करा ..

*श्री.अरविंद देशमुख यांचे प्रवचनाचे तिसरे पुष्प वेळ सकाळी ठीक 11.00 वाजता श्री संत लहानुजी महाराज संस्थान ,टाकारखेड .....

*श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड दैनंदीण उपक्रम व सामाजिक कार्य  श्री संत लहानुजी महाराज संस्था* यांच्या ऑफिशियल...
24/09/2020

*श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड दैनंदीण उपक्रम व सामाजिक कार्य श्री संत लहानुजी महाराज संस्था* यांच्या ऑफिशियल Youtube चॅनेल वर तसेच Facebook पेज वर जास्तीत जास्त👍Like, share &🔔 Subscribe करा .....

22/09/2020

Jai Guru

Address

Wardha
442201

Telephone

+919422141711

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sant Lahanuji Maharaj Takarkheda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Sant Lahanuji Maharaj Takarkheda:

Share