श्री कृष्णाबाई संस्थान घाट धर्मपुरी उर्फ रविधुंडी ,वाई

  • Home
  • India
  • Wai
  • श्री कृष्णाबाई संस्थान घाट धर्मपुरी उर्फ रविधुंडी ,वाई

श्री कृष्णाबाई संस्थान घाट धर्मपुरी उर्फ रविधुंडी ,वाई श्री कृष्णाबाई महाराज की जय.

गायन स्पर्धेत पिळणकर, परकीपांडला, हांडे प्रथमवाईमध्ये कृष्णाबाई उत्सवानिमित्त धर्मपुरी संस्थानचा उपक्रमवाई, ता. ५ : येथी...
06/02/2026

गायन स्पर्धेत पिळणकर, परकीपांडला, हांडे प्रथम

वाईमध्ये कृष्णाबाई उत्सवानिमित्त धर्मपुरी संस्थानचा उपक्रम

वाई, ता. ५ : येथील श्री कृष्णाबाई संस्थान घाट, धर्मपुरी

आयोजित राज्यस्तरीय गायन स्पर्धेत शास्त्रीय संगीत विभागात पल्लवी पिळणकर (माणगाव), सुगम संगीत मोठ्या गटात पूजा परकीपांडला (सोलापूर), तर बाल गटात मल्हार हांडे (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. श्री कृष्णा मातेच्या उत्सवानिमित्त राज्यस्तरीय गायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेचे यंदा ३९ वे वर्ष आहे. स्पर्धेत सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई येथील ८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंगद गायकवाड व राधा भट यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेतील गटनिहाय विजेते असे अनुक्रमे तीन व उत्तेजनार्थ क्रमांक पुढीलप्रमाणे : शास्त्रीय संगीत - पल्लवी पिळणकर (माणगाव), हिमांशू तांबे, कनिष्का शिवपुजे (सोलापूर), उत्तेजनार्थ - श्रुती सावंत (सिंधुदुर्ग) व सानिका फडके (पुणे).

सुगम संगीत मोठा गट - पूजा परकीपांडला (सोलापूर), पूर्वा धकोरकर (सावंतवाडी), पियुशा भोसले (सातारा) व उत्तेजनार्थ रूपक कुलकर्णी, श्रिया शिंदे, स्वरदा मोहोळकर, आर्या फडतरे.

सुगम संगीत बाल गट - मल्हार हांडे (पुणे), शरण्या केंगार (पुणे), भक्ती सुतार (कोल्हापूर). उत्तेजनार्थ - अंगद भिडे, श्रेयस मोरे, अनन्या वैशंपायन, ईश्वरी कुलकर्णी, आरुष बोपर्डीकर

(फोटोमध्ये...)

वाई : राज्यस्तरीय गायन स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक देताना अंगद गायकवाड, राधा भट. त्यावेळी मनोहर बगाडे, विश्वनाथ पुरोहित, सचिन राजोपाध्ये, वैभव साने, राजेंद्र आफळे, दौलत खंडजोडे, रमेश जोशी.

पुनरागमनायच...         #2026
03/02/2026

पुनरागमनायच...

#2026

02/02/2026

श्री कृष्णाबाई संस्थान घाट धर्मपुरी, वाई
राज्यस्तरीय गायन स्पर्धा
वर्ष ३९ वे सन २०२६
#कृष्णाबाई_उत्सव_२०२६ #कृष्णाबाईउत्सववाई

सिद्धांत मालुसरे यांनी श्री कृष्णामातेचे रेखाटलेले चित्र.
02/02/2026

सिद्धांत मालुसरे यांनी श्री कृष्णामातेचे रेखाटलेले चित्र.

श्री कृष्णाबाई महाराज की जय 🚩🚩          #2026
02/02/2026

श्री कृष्णाबाई महाराज की जय 🚩🚩

#2026

01/02/2026
         #2026
01/02/2026

#2026

आज महाप्रसाद.सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० पर्यंतसर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा.श्री कृष्णाबाई महाराज की जय 🚩🚩🚩      ...
31/01/2026

आज महाप्रसाद.
सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० पर्यंत
सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा.

श्री कृष्णाबाई महाराज की जय 🚩🚩🚩
#2026

महाप्रसाद तयारी सुरुवात     #2026
30/01/2026

महाप्रसाद तयारी सुरुवात

#2026

30/01/2026

प्रसाद साडी लिलाव

#2026

Address

661, Dharmapuri Ghat
Wai
412803

Opening Hours

Monday 10am - 1pm
3pm - 7pm
Tuesday 10am - 1pm
3pm - 7pm
Wednesday 10am - 1pm
3pm - 7pm
Thursday 10am - 1pm
3pm - 7pm
Friday 10am - 1pm
3pm - 7pm
Saturday 10am - 1pm
3pm - 7pm
Sunday 10am - 1pm

Telephone

+919975855617

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री कृष्णाबाई संस्थान घाट धर्मपुरी उर्फ रविधुंडी ,वाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री कृष्णाबाई संस्थान घाट धर्मपुरी उर्फ रविधुंडी ,वाई:

Share

Category