नामदेव शिंपी समाज , वाई

  • Home
  • India
  • Wai
  • नामदेव शिंपी समाज , वाई

नामदेव शिंपी समाज , वाई Regional page This is a regional and legal age created by chief of SHIMPI SAMAJ WAI

जय नामदेव
18/07/2020

जय नामदेव

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास (देहू) पुणे येथून सुरुवात झाली. 😊 #वारी कालपासून ! "ग्यानबा-तुकाराम" "ग्यानबा...
06/07/2018

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास (देहू) पुणे येथून सुरुवात झाली. 😊
#वारी कालपासून !

"ग्यानबा-तुकाराम" "ग्यानबा-तुकाराम" "ग्यानबा-तुकाराम" ||

#म #मराठी #वारी

"नवसे कन्या पुत्र होती, मग का कारणे लागे पति"महाराष्ट्राला लाभलेल्या थोर समाजसुधारकांपैकी एक अग्रगण्य नाव, संत तुकाराम म...
25/02/2018

"नवसे कन्या पुत्र होती, मग का कारणे लागे पति"
महाराष्ट्राला लाभलेल्या थोर समाजसुधारकांपैकी एक अग्रगण्य नाव, संत तुकाराम महाराज.

30/10/2017

सत्य असत्याशी मन केले ग्वाही
मानियेले नाही बहुमता..
जय संत तुकोबाराय

21/07/2017

जय नामदेव
शुभ प्रभात
संत नामदेव महाराज पुण्यतिथी कि बहुत बहुत शुभकामनायें 💐

माऊलींची पालखी वाल्हे मुक्कामी असतानाचा अप्रतिम क्षण!, मावळतीला निघालेला सुर्यही घटकाभर दर्शनासाठी थांबल्याचा भास होतोय.
27/06/2017

माऊलींची पालखी वाल्हे मुक्कामी असतानाचा अप्रतिम क्षण!, मावळतीला निघालेला सुर्यही घटकाभर दर्शनासाठी थांबल्याचा भास होतोय.

संत ज्ञानेश्वर पालखी लोणंदमध्ये दाखल..
24/06/2017

संत ज्ञानेश्वर पालखी लोणंदमध्ये दाखल..

सकळ जीवांचा करितो तो सांभाळ तुज मोकलील ऐसी नाही जैसी स्थिति आहे तैशापरी राहे कौतुक संचिताचे तू पाहतो आहे
23/06/2017

सकळ जीवांचा करितो तो सांभाळ
तुज मोकलील ऐसी नाही
जैसी स्थिति आहे तैशापरी राहे
कौतुक संचिताचे तू पाहतो आहे

 #वारी_2017
22/06/2017

#वारी_2017

माउली 🙏शूभ प्रभात 💐
20/06/2017

माउली 🙏
शूभ प्रभात 💐

श्री गणेशाय नमः !!वाई च्या महागणपती च्या 255 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
08/05/2017

श्री गणेशाय नमः !!
वाई च्या महागणपती च्या 255 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

शुभ प्रभात !!
26/01/2017

शुभ प्रभात !!

Address

Wai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नामदेव शिंपी समाज , वाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share