16/12/2017
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस वाई येथे साजरा करण्यात आला त्या वेळी मानवी हक्काची माहिती देताना श्री राजेश भोसले राष्ट्रीय उपाध्यक्ष कायदा व अधिनियम यांनी माहिती दिली
वाई तालुका पदाधिकारी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा संभालुन कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला अध्यक्षस्थानी श्री राजेश भोसले राष्ट्रीय उपाध्यक्ष, वाई नगराध्यक्ष मा.सौ प्रतिभाताई शिंदे,मा.अनिल सावंत उपनगराध्यक्ष ,दिपक हजारे नगरसेवक ,सौ पूनम कापसे सिने अभिनेत्रि एक मराठा लाख मराठा, मा.शरद बावलेकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ,श्री सतीश केदारी उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र जमीन व महसूल ,मा.सूरज मोरे महाराष्ट्र राज्य सचिव विधानसभा व लोकसभा, मा.श्री सचिन शहा महाराष्ट्र उपाध्यक्ष ,श्री राजेश थोरात महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी,मा.अमोल शेवाले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ,मा.प्रशिल गरुड़ सामाजिक न्याय विभाग पश्चिम महाराष्ट्र.डॉ दुर्गानंद भागवत जनसंपर्क अधिकारी पश्चिम महाराष्ट्र,मा.नईम मुल्ला कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते
जागतिक मानव अधिकार दिन वाई मध्ये 10 डिसेबर 2017 साजरा करण्यात त्या कार्यक्रमात ह्यूमन राइट्स कांसल तर्फे सातारा जिल्हाध्यक्ष वाई चे श्री प्रशांतशेठ हीरालाल ओसवाल यांची नियुक्ति करण्यात आली तसेच वाई तालुकाध्यक्ष श्री वैभव विक्रांतसिंग राजपूत यांची नियुक्ति केली,आणि महाबलेश्वर तालुकाध्यक्ष श्री सुमित दिलीप घाडगे आणि तालुकाउपाध्यक्ष श्री निषाद नितिन बागुल यांची नियुक्ति करण्यात आली