अष्टविनायक मंदिर वडाचीवाडी

  • Home
  • India
  • Wai
  • अष्टविनायक मंदिर वडाचीवाडी

अष्टविनायक मंदिर वडाचीवाडी अष्टविनायक मंदिराची स्थापना सन 2000 साल?

अष्टविनायक मंदिराची स्थापना सन 2000 साली करण्यात आली आणि हा मनाचा आणि नवसाला पावणारा गणपती आहे. तरुण पिढीची गणराया बद्दल असलेली निस्वार्थ श्रद्धा, भक्ती आणि आवड ह्या सर्वांमुळे मंदिराची स्थापना झाली. सध्या वडाचीवाडी(वाडा) येथे गणपतीचे सुंदर मंदिर आहे. गणेशभक्त निस्वार्थ गणरायाची सेवा करतात आणि गणपती सुद्धा त्यांच्या हाकेला धावून येतो. गणपती बाप्पा मोरया !!!!!

Address

Wai
412803

Alerts

Be the first to know and let us send you an email when अष्टविनायक मंदिर वडाचीवाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share