VishwaVinayak Mitra Mandal, Virar.

VishwaVinayak Mitra Mandal, Virar. Our main motto is to unite youth under the faith of Ganapati bappa! We organize 5 days 'ECO-FRIENDLY' Ganeshotsav every year!

कामनवाला निवास गणेशोत्सव मित्र मंडळ, विरार (पश्चिम).
:मंडळाचे कार्यकारणी:
अध्यक्ष: श्री श्याम नायर
उपाध्यक्ष: श्री धिरेन कुंदर
सचिव: श्री अभिषेक सावंत
खजिनदार: श्री सचिन गुप्ता
उप खजिनदार: श्री आशिष अय्यर
सल्लागार: श्री चेतन कांदळगावकर
सल्लागार: श्री देविदास कुंदर
:कार्यकर्ता:
श्री सुनील कांदळगावकर
श्री संदीप गुप्ता
श्री गॅरी पिंटो
श्री नंदुकुमार गुप्ता
कु अद्वैत साळवी
कु करण कुंदर

25/08/2018

PUBG players during Ganeshotsav

Please watch our 10th year celebration of Ecofriendly Ganeshotsav.Like. comment, subscribe and share it with your friend...
16/09/2017

Please watch our 10th year celebration of Ecofriendly Ganeshotsav.
Like. comment, subscribe and share it with your friends.
https://www.youtube.com/watch?v=1dW1jaqTkGk&t=4s
Ganapati Bappa Moraya!!

An Ecofriendly Ganeshotsav Celebration at Virar for 10th year. Shot on DSLR, Iphones and Redmi Note 4.

02/09/2017

ईद मुबारक!

31/08/2017
Athurthine vaat pahath Aahe
05/08/2017

Athurthine vaat pahath Aahe

*दहावीचा निकाल १३ जुन दुपारी १ वाजता*दहावीचा ऑनलाइन निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या १३ जून रोजी दुपारी १ वाजता मंडळाच...
12/06/2017

*दहावीचा निकाल १३ जुन दुपारी १ वाजता*

दहावीचा ऑनलाइन निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या १३ जून रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

निकाल
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.mkclsscresult.in

*या वेबसाईट वर पाहु शकतात.*

----------

दहावीत नापास किंवा कमी मार्क मिळाले तर निराश होऊ नका.
दहावीच्या एका निकालामुळे तुमची शिकण्याची संधी हिरावली जात नाही. पारंपारिक शिक्षणापेक्षा वेगळे शिक्षण घेऊनही तुम्ही यशस्वी होऊ शकता.

आपले आयुष्य एका निकालातल्या आकड्यांवर मोजु नका. आयुष्य एवढे मोठे करा कि लोक तुमचे शाळा कॉलेजातले मार्क विचारायचा विचारही करणार नाहीत.

शैक्षणिक व व्यावसायिक माहितीसाठी संपर्क :

https://facebook.com/udyogmarathi

व्हाट्सप 9270656495

16/02/2017
08/09/2016

Address

Virar
401303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VishwaVinayak Mitra Mandal, Virar. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share