वसईचा बाप्पा

वसईचा बाप्पा Om Group Utsav Mandal is a Non Government Organisation (NGO) who organise ganeshotsav festival & als

01/09/2026

यंदा काहीतरी नवीन, अद्भुत, अविस्मरणीय 🔱

27/08/2026

लवकरच 🔥

भुलेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
23/08/2026

भुलेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

रूप सावळे सुंदर गोजिरवाणे मनोहर ♥️
20/08/2026

रूप सावळे सुंदर गोजिरवाणे मनोहर ♥️

19/08/2026

स्वप्न मोठं आहे… म्हणून मेहनतही मोठी आहे

17/08/2026

मंडळाच्या पोरांची मेहनत दिसणार नाही… पण बाप्पाच्या दर्शनात जाणवेल

14/08/2026

वसईचा बाप्पा २०२६

यंदाची संकल्पना – १२ ज्योतिर्लिंग दर्शन 🔱

एक नवीन संकल्पना…
एक अद्भुत अनुभव…
आणि आपल्या लाडक्या वसईचा बाप्पाच्या चरणी भक्तीचा सोहळा

१२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन
भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

चला, यंदा एका नवीन संकल्पनेचा अनुभव घेऊया…
आणि दर्शन करूया आपल्या लाडक्या वसईचा बाप्पाचे!

गणपती बाप्पा मोरया!

जेव्हा भक्ती आणि विश्वास अधिक दृढ होतोतेव्हा आपोआप चमत्कार घडू लागतात
13/08/2026

जेव्हा भक्ती आणि विश्वास अधिक दृढ होतो
तेव्हा आपोआप चमत्कार घडू लागतात

11/08/2026

जगण्याचे सोनेरी दिवस, जे पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात ❤️

Address

Radha Kunj/Krishna Kunj Apt, Opp Ravi Hospital. Vasai Road West
Vasai
401202

Alerts

Be the first to know and let us send you an email when वसईचा बाप्पा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category