16/10/2023
#नवघर ची आई जगदंबा #
सदिच्छा सेवा मंडळ
वसई नवघर पूर्व
आश्विन शुद्ध पक्षि अंबा बैसली सिंहासनी हो ,
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करोनी हो ,
मूलमंत्र जप करोनी भोवती ,
रक्षक ठेऊनी हो ,
ब्रम्हा विष्णू रूद्र आईचे पूजन करिती हो ,
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ,
उदोकार गर्जती गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ,
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो...!