06/04/2026
🚩 *ll श्री गणेशाय नमः ll* 🚩 🚩*II आई महालक्ष्मी प्रसन्न II* 🚩
🚩 *llॐ श्री साईनाथाय नमः ll*🚩
🌺 *ll १७वा वर्धापनदिन सोहळा / साई पालखी भंडारा (महाप्रसाद) ll*🌺
*दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आपल्या* *श्री साई जनार्दन द्वारकामाई मंदिर चोबारे* *या मंदिराचा *१७वा वर्धापनदिन सोहळा* *व द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्ट,चोबारे वसई ते श्री क्षेत्र शिर्डी रामनवमी निमित्त गेलेल्या पदयात्रा साई पालखी भंडारा.*
*गुरुवार दि.०९ एप्रिल २०२६* *रोजी श्री साई जनार्दन द्वारकामाई मंदिर,चोबारे येथे साजरा होणार आहे.*
🙏 *कार्यक्रम :* 🙏
🌹 *पहाटे ५.३० वा. श्री. साईबाबांची काकड आरती.*
🌹 *सकाळी ६.३० वा. श्री.साई बाबांच्या मुर्तीवर सामुहिक दुध अभिषेक व आरती.*
🌹 *सकाळी ९.०० वा. श्री. साई दत्तयाग, नवग्रह शांती होमहवन.*
🌹 *दुपारी १२.०० वा. श्री साईबाबांची मध्यान आरती.*
🌹 *दुपारी ३.०० वा. श्री. साईसत्यनारायण महापूजा.*
🌹 *दुपारी ४.३० वा. श्री. साई सतचरित्र सामुहिक चक्रीपारायण(साई परिवार राणे काका)*
🌹 *संध्या ५.०० वा. श्री.साई बाबांची भव्य पालखी मिरवणूक.(खास आर्कषण लहान मुलांची वेशभुषा)*
🌹 *संध्या. ७.०० वा. श्री साईबाबांची धूप आरती.*
🌹 *संध्या. ७.३० वा. श्री. साईबाबांचा भंडारा (महाप्रसाद).*
🌹 *रात्री . ८.००वा. श्री.साई पालखी भजन.*
*🌺तरी सर्वानी श्री साईबाबांच्या दर्शनांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती,आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.*🌺
*🌹वरील सोहळयास अन्नदान व आर्थिक मदत करण्यास ईच्छिुक असल्यास संपर्क करावा.*🌹
🙏 *आपले विनीत*🙏
*श्री साई जनार्दन द्वारकामाई मंदिर चोबारे.*
*श्री प्रसाद शशिकांत राऊत*
*मो.९९२३६८११०१*
*श्री अशोक देवखादे*
*मो. *९१७२३१८२९७*
*अध्यक्ष*
*द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्ट (रजि )*
*चोबारे-पापडी, वसई ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा मंडळ*II 🌺*iiअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II*🌺