31/01/2023
ॐकार मित्र मंडळ
।।माघी गणेश जयंती।।
स्थापना २००४
वर्ष: २० वे
सुरेंद्र स्मृती को.ओप.हाऊसिंग सोसायटी लि; आनंद नगर, वसई रोड (प.)
दि. २५ जानेवारी ते २६ जानेवारी २०२३, माघ गणेश जयंती शुभ दिनी
आपल्या ॐकार मित्र मंडळ ।।माघी गणेश जयंती।। सोहळा मोठ्या उत्साहात,
शिस्तबद्ध व सामाजिक बांधिलकीचा भान ठेऊन संपन्न झाला. त्या करिता सर्व
विभागीय रहिवाशी, ईमारीतील रहिवाशी, वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक,
पालघर जिल्हा पोलीस दल, एम.एस.ई.बी, वसई विरार शहर महानगरपालिका
सर्व विश्वस्त, पदाधिकारी कार्यकर्ते व
ॐकार मित्र मंडळच्या निस्वार्थ सेवकांचे मंडळ
मनःपूर्वक आभार व्यक्त करत आहे.