सप्तशृंगी माता

सप्तशृंगी माता ��भगवती की जय हो..��!!! जगदंब

30/05/2026


#नित्यदर्शन
#नित्य_दर्शन
#

21/04/2026
25/02/2026
20/02/2026

Mahashivratri midnight shringar darshan of Aadya swayambhoo Shri Saptashrungi Mata...

|| Jay Mata Di ||

आद्य स्वयंभू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपीनी सप्तशृंगी मातेचे महाशिवरात्री पर्वाचे मध्यरात्री महापुजेचे दर्शन...

|| जय माता दी ||

#नित्य_दर्शन


#नित्यदर्शन

16/12/2025

_🙏.....क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते._
_नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघार ही घ्यावी लागते._
_माणसानं आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य ठिकाणीच._
_नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात......!_
_आयुष्यात काही 'सोडून ' द्यायचं असेल तर , समोरच्या कडून 'अपेक्षा ' करणं सोडून द्या..._
_कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते._
_गैरसमजाचे ढग..._
_वातावारणात पसरले की,_
_मनाचा मनाशी असलेला संपर्क तुटतो.......!_

_🙏🌹‼️जय भगवती ‼️🌹🙏_

आद्य स्वयंभू श्री सप्तशृंगी मातेचे आजचे मंगळवार दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजीचे मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी चे मंगलमयी दर्शन...

|| जय माता दी ||

#नित्य_दर्शन
#नित्यदर्शन
#झाडे_लावा #झाडे_जगवा

Address

Vani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सप्तशृंगी माता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category