Swami Vivekanand Vichar Manch

Swami Vivekanand Vichar Manch It all about thoughts of Swami Vivekanand and Ramakrishna Paramhans

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रक्तदान शिबिर 12 जानेवारी 2022
05/02/2022

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रक्तदान शिबिर 12 जानेवारी 2022

16/12/2021
17/09/2021
💐💐💐💐💐💐*स्वामी विवेकानंद जयंती* म्हणजेच *राष्ट्रीय युवक दिन* तसेच *राजमाता जिजाऊ जयंती* निम्मित भव्य🩸 *रक्तदान शिबिराचे*🩸...
11/01/2021

💐💐💐💐💐💐
*स्वामी विवेकानंद जयंती* म्हणजेच *राष्ट्रीय युवक दिन* तसेच *राजमाता जिजाऊ जयंती* निम्मित भव्य🩸 *रक्तदान शिबिराचे*🩸 आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी आपले योगदान द्यावे हाच या महान व्यक्तींच्या जिवनाचा संदेश आहे. आज कोविड महामारी मुळे कधी नव्हे एवढा रक्ताचा तुटवडा भासत आहे, आपण आपली सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान नक्की करावे कार्यक्रमाची
*दिनांक 12/01/2021*
*वेळ स. 9.00 ते 4.00*
*स्थळ प. दिनदयाळ उपाध्याय सभागृह, डॉ. हेडगेवार नागरी पतसंस्था, वैजापूर*

*आयोजक: स्वामी विवेकानंद विचारमंच वैजापूर*
*डॉ. हेडगेवार नागरी पतसंस्था मर्या. वैजापूर*
🙏🙏🙏🙏🙏🙏

Address

IGM COMPUTER
Vaijapur
423701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Vichar Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category