Daruj Village

Daruj Village दरुज गावात जन्मलेल्या, वास्तव्य केले?

22/03/2018
21/06/2017

जेव्हा जेव्हा मी मराठी शाळेसमोरून जातो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात विचार येतो,
"मुले घडवता-घडवता ही इमारत स्वत: मोडकळीस आली..!"

आणि
जेव्हा जेव्हा मी आत्ताच्या मुलांच्या खाजगी इंटरनॅशनल स्कूलसमाेरून जातो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात विचार येतो,
"पालकांना मोडकळीस आणून ही इमारत उभी राहिली.

19/04/2017

विषय श्रद्धेचाच असता तर...

भारतात उंदिर मारण्यावर बंदी असती कारण उंदिर पण गणेशजीचे वाहण आहे.....

विषय श्रेद्धचाच असता तर भारतात डुक्कर मारण्यावर बंदी असती कारण डुक्कर भगवान विष्णूचा अवतार आहे....

विषय श्रेद्धचाच असता तर भारतात साप मारण्यावर बंदी असती कारण साप भगवान शंकराला प्रिय आहे....

विषय श्रेद्धचाच असता तर भारतात रेडा मारण्यावर बंदी असती कारण रेडा भगवान यमदेवाचे वाहण आहे....

विषय श्रद्धेचाच असता तर भारतात मच्छीमारी करण्यावर बंदी असती कारण मच्छी भगवान विष्णूचा अवतार आहे....

खरी वस्तुस्थिती श्रद्धेची नसुन दोन समाजात आतंकवाद पसरवण्याचा आहे....

🏻...श्रद्धेला भावपूर्ण श्रद्धांजली...

दरुज यात्रा...
11/04/2017

दरुज यात्रा...

17/03/2017

सुंदर कविता....!

भलत्या वेळी दरवाजावर थाप पडली ..
तिने धावत येवून दरवाजा उघडला
बाहेर पाहते तो दारात यम उभा दिसला
त्याला पाहून ती गोड हसते ...

असा अचानक मध्येच कसा आलास ..
असे यमालाच विचारते,
तो म्हणतो मी तुला न्यायला आलोय

चल लवकर आवर .....
ती म्हणते....
हो जावू आपण....

पण....

जरा आत ये बघ तर माझे घर,
आता बाळाचे बाबा येतील,
आले की, कुठे आहेस ग तू म्हणत, घरभर फिरतील ...
त्यांचे माझ्याशिवाय पान हलत नाही,
त्यांचेच काय सारे घरच माझ्याशिवाय
अजिबात चालत नाही ....

तिथे पलीकडे बघ ...
तिथे माझे सासू सासरे असतात,
दोघेही थकलेत आता सारखे
आजारी पडतात ......

त्या दोघांचे सगळे मीच करते,
त्या दोघांमध्ये मी माझे आई बाबा पाहते.

आता माझी चिमणी बाहेरून
खेळून दमून घरी येईल
आई ,आई भूक लागली म्हणत
घर डोक्यावर घेईल ..

हल्ली न इकडून तिकडून आली कि
मला घट्ट मिठी मारते ...
आई मी मोठी झाली न
कि अगदी तुझ्यासारखी होईन म्हणते ..

ते पाळण्यातले बाळ आत्ता उठेल,
चिमण्या मुठी हलवीत ...
भुकेने रडून गोंधळ करेल ..

बाळ नुसते मी समोर गेले तरी लगेच शांत होतो .
गुलाम फार लबाड झालाय हल्ली
सारखा घेवून बस म्हणतो ...

तूच सांग मी गेल्यावर
या सगळ्यांचे कसे होईल
माझ्या वाचून पोरक्या झालेल्या
माझ्या पिलांना कोण माया देईल ..

अरे बस कर यमा किती रडशील ..
माझ्या ऐवजी तूच इथे हाय खावून मरशील ..

म्हणुनच जे सांगते ते नीट ऐक
पुन्हा अशी चूक करू नकोस,

कोणत्याच आईला
अवेळी नेवू नकोस ....
कोणत्याच आईला
अवेळी नेवू नकोस ..

04/03/2017

बोधकथा

कोर्टात न्यायाधिशाने एका मुलीला सांगीतले तु सासरी नांदायला जा,
त्यावर उत्तर देताना मुलगी म्हटली साहेब एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी,
न्यायाधिशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी जर आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला,
एक लक्षात ठेव मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्याच भाजीची गरज पडेल,
तीच भाजी तुला खावी लागेल,
कारल्याची भाजी किती कडु असली तरी तिला चवदार बनवणे हे सुगरणीच्या हातात आहे,

यावरून आपल्याला एकच घ्यायचे आहे की संसारात सुख दु:खाचे कडु प्रसंग येतात म्हणुन संसार टाकु नये,
याउलट तो कसा चवदार होईल हे आपल्या हातात आहे,
मग त्याची खरी गोडी लागेल.सुखे करावा संसार | न संडावे दोन्ही वार |दया क्षमा घर | चोजवीत येतील ||

16/02/2017

*लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,*
*आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.*
*फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,*
*प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..*
*खेळाडूला फक्त जिंकायचे असते..*
😴😍 🙏🏻शुभ राञी🙏🏻😍😴

08/02/2017

06/02/2017
सातारा तिसरा....
09/09/2016

सातारा तिसरा....

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिल्या क्रमांका

सिद्धनाथ गणेशोत्सव मंडळ,पाळकवस्ती...
05/09/2016

सिद्धनाथ गणेशोत्सव मंडळ,पाळकवस्ती...

Address

A/P-Daruj
Vaduj
415505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Daruj Village posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category