Kinnar Akhada

Kinnar Akhada किन्नर आखाडा 2016 में स्थापित हिंदू धार्मिक आदेश है I आचार्य किन्नर लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी हैं I

"अन्नदा" (Annadaa) is the 669th name of Devi in Lalita sahstranaam stotram, which means the one who donates / gives food...
24/08/2026

"अन्नदा" (Annadaa) is the 669th name of Devi in Lalita sahstranaam stotram, which means the one who donates / gives food to everyone. 🙏🕉️ 🚩

अन्नपूर्णे सदापूर्णे, शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्धयर्थम् भिक्षाम् देही च पार्वती II
#ललितासहस्त्रनाम
#अन्नपूर्णा
#पार्वती
#श्रीमाता

नागपंचमी विशेष: "नागयोनी" चे पौराणिक संदर्भ:🚩🕉️🚩 #नागपंचमी१) कश्यप मुनी आणि कद्रू यांची अपत्ये म्हणजे नाग होत. यातील सर्...
17/08/2026

नागपंचमी विशेष: "नागयोनी" चे पौराणिक संदर्भ:
🚩🕉️🚩
#नागपंचमी

१) कश्यप मुनी आणि कद्रू यांची अपत्ये म्हणजे नाग होत. यातील सर्वात ज्येष्ठ शेषनाग होय. परंतु आपली माता आणि भावंडे यांचे गरुड आणि गरुड माता विनता यांच्याशी दुष्टपणाचे वर्तन बघून शेषनाग सर्वस्व त्याग करून तपस्या करण्यास जातो आणि ब्रम्हाकडून वर प्राप्त करून देवत्वास पावतो, अशी कथा आहे. शेषानंतर झालेला दुसरा बंधू "वासुकी" होता, तीच ह्या सर्प - नाग यांचा राजा मानला जातो.

२) शेषनागाचे मात्र गरुडाशी वैर नाही, शेषनाग हाच "कालनाग" आहे, त्याच्या डोक्यावर मणी असून तो नित्य ऋषी प्रमाणे योगध्यानात मग्न असतो, असे वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय ३९ मध्ये येते. अध्याय ३ मध्ये नागलोकाचे वर्णन आढळते. गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे श्रीगुरूंनी सायंदेवाच्या रक्षणासाठी २ मोठे सर्प पाठवले.

३) "पांचाल" (सध्याचे उत्तराखंड) देशाची राजधानी अहिछत्र होती. अही म्हणजे नाग, आणि छत्र म्हणजे वर / उत्तरेस. ज्याच्या उत्तरेस नाग लोकांची वस्ती आहे, असे ठिकाण म्हणजे पांचाल. ह्यावर उत्तरेस, पहाडी हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर, लडाख इत्यादी भागात नाग किंवा नागा जमातीच्या लोकांची वस्ती होती, जे शूरवीर योद्धा होते

४) वासुकी नाग शिवाच्या गळ्यात, शेषनाग विष्णूच्या सहवासात असतो. नाग हा गणपतीच्या पोटावर, तसेच कुंजिका देवीच्या हात, भुवया आणि अंगावर, कालभैरव यांच्या हातात, दक्षिण भारतात अनेक मंदिरे आणि देवतांच्या जवळ, आणि मुख्य म्हणजे महादेवाच्या पिंडीवर नेहमी दाखवला जातो.

५) मनसा देवी आणि नाथपंथ मधील वटसिद्ध नागनाथ हे नागांशी संबंधित आहेत. रामायणात इंद्रजिताकडे "नागपाश" नामक घातक अस्त्र होते, जे त्याने राम लक्ष्मणावर टाकून त्यांना सर्पानी बांधले होते.

६) महाभारतातील "अर्जुनपत्नी उलुपी" ही एक नागकन्या होती, जिने नागमणी वापरून,अश्वमेध यज्ञ समयी, बभृवाहनकडून मारल्या गेलेल्या अर्जुनास जिवंत केले होते.

७) घटोत्कच पत्नी अथवा मूर दैत्याची कन्या "अहिलावती / मौरवी" ही सुद्धा एक नागकन्या असून, तंत्र आणि मायावी विद्येत पारंगत होती, तसेच तिला कामाख्या देवीचे कवच प्राप्त होते, असा उल्लेख काही अनुवादित महाभारत कथांत आढळतो. "घटोत्कच आणि अहिलावती ह्यांचाच मुलगा बर्बरिक" होय, ज्यास खाटूश्याम असे नाव असून त्याचेकडे अती-शक्तिशाली ३ बाण होते. श्रीकृष्णाने त्यास मोठ्या युक्तीने कुरुक्षेत्रयुद्ध करू दिले नाही.

८) कुरुक्षेत्रावर कर्ण अर्जुन युद्धसमयी "अश्वसेन" नामक पातलनिवासी नाग कर्णाच्या अर्धचंद्र बाणात योगबल सहाय्याने येवून बसला होता. त्याची माता खांडववनात पांडवांनी लावलेल्या आगीत भस्मसात झाली होती, यासाठी अश्वसेन बदला घेण्यासाठी आला होता. कर्णाने बाण सोडताच अंतर्ज्ञानी श्रीकृष्णाने हे सर्व जाणले आणि रथ २ फूट जमिनीत खोल गाडला, ज्यामुळे तो बाण अर्जुनाचा मुकुट उडवून गेला. याखेरीज कर्णाकडे "नागास्त्र नामक एक शक्तिशाली अस्त्र" सुद्धा होते.

९) विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, नाग, गंधर्व, पिशाच्च, गुह्यक, सिद्ध, भूत आणि देव ह्या अतीमानवी योनी आहेत, अशा अर्थाचे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. याशिवाय अनेकदा सिद्ध, साधू, मुनी हे नागंशी संपर्क साधून कार्यभाग साधतात.

१०) ऋग्वेदात सर्पसुक्त म्हणून एक स्तोत्र आहे, ज्यात ठीक ठिकाणच्या सर्प - नागांचे उल्लेख आहेत.

११) ज्योतिष शास्त्रात नागविद्या, गारुडी विद्या आणि राहुशी संबधित मुसलमानी कार्य हे अनेकदा नाग सर्प योनीशी संबंधित असते. "कालसर्प योग" हाही राहू केतुशीच सबंधित असतो.
------------------ 🕉️------------------
नवनागमंत्र:
अनन्तं वासुकि शेषं पद्मनाभं च कम्बलं I शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालेयं तथा II
एतानि नव नामानि नागानाम् च महात्मना: , सायंकाले पठेन्नीत्यं प्रात:काले विशेषतः, तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत I

🚩 "जय हिंदुराष्ट्र" 🚩

गांधी + नेहरू + जीनाने मुस्लिम लांगुलचालन करत, ब्रिटिशांच्या सहाय्याने अखंड भारताचे तुकडे तुकडे केले. त्यांच्या या पापास...
14/08/2026

गांधी + नेहरू + जीनाने मुस्लिम लांगुलचालन करत, ब्रिटिशांच्या सहाय्याने अखंड भारताचे तुकडे तुकडे केले. त्यांच्या या पापास कुठेही क्षमा नाही. 😡
#हिंदूविरोधी
#विभाजन_विभाषिका
#नथुराम_गोडसे_अमर_रहे

चिंचवड गावात मोरया गोसावी स्वामी, संत शिरोमणी हरिभक्त परायण तुकाराम महाराज, आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली, तेंव...
07/08/2026

चिंचवड गावात मोरया गोसावी स्वामी, संत शिरोमणी हरिभक्त परायण तुकाराम महाराज, आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली, तेंव्हा दोघांना मोरया गोसावी म्हणजे साक्षात गणेशाचे स्वरूप दिसू लागले. मागे देवी देवता भोजनास येऊन बसले होते. साक्षात गणपती समोर उभा असता सर्वच जण नि:शब्द झाले. हा प्रसंग वर्णन करण्यास शब्दच नाहीत. 🙏
#शब्दांच्या_पलीकडे

🚩🕉️🚩

चिंचवड गावात मोरया गोसावी स्वामी, संत शिरोमणी हरिभक्त परायण तुकाराम महाराज, आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली, तेंव...
07/08/2026

चिंचवड गावात मोरया गोसावी स्वामी, संत शिरोमणी हरिभक्त परायण तुकाराम महाराज, आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली, तेंव्हा दोघांना मोरया गोसावी म्हणजे साक्षात गणेशाचे स्वरूप दिसू लागले. मागे देवी देवता भोजनास येऊन बसले होते. साक्षात गणपती समोर उभा असता सर्वच जण नि:शब्द झाले. हा प्रसंग वर्णन करण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत. 🙏
#शब्दांच्या_पलीकडे
#हिंदूसंस्कृती
#अतुल्य_भारत
🚩🕉️🚩

 #अष्टमी_Today #त्वरिताविद्या #तुळजाभवानीत्वरिता विद्या: अग्नी / वराह पुराणात हिचे मंत्र आहेत. देवी खड्गमाला स्तोत्रात स...
06/08/2026

#अष्टमी_Today
#त्वरिताविद्या
#तुळजाभवानी

त्वरिता विद्या: अग्नी / वराह पुराणात हिचे मंत्र आहेत. देवी खड्गमाला स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे अष्टमी तिथीची अधिष्ठात्री देवी "त्वरिता" आहे. त्वरिता म्हणजे सत्वर साध्या होणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भोसले घराण्याची कुलदेवी "तुळजापूरची भवानी माता" आहे. तुळजा हा शब्द त्वरिता शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झाला. ही तुळजाभवानीच त्वरिता विद्या आहे, हे रहस्य होय. 🙏🕉️

🚩🔱 " जय भवानी " 🔱🚩

🚩 "जय भवानी जय शिवाजी" 🚩हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची (श्रीरामाची) इच्छा! चाफळजवळील सिंगणवाडीच्या बागेत छत्रपती श...
27/07/2026

🚩 "जय भवानी जय शिवाजी" 🚩
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची (श्रीरामाची) इच्छा! चाफळजवळील सिंगणवाडीच्या बागेत छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींचा अनुग्रह !
-------------------------------------------------
" स्मरण: शिववंदना " 🙏

१) कधी: दर सोमवारी संध्याकाळी ६.४० वाजता

२) कुठे: मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, पुणे

३) काय: सामूहिक प्रार्थना (अथर्वशीर्ष + मारुतीस्तोत्र + रामरक्षा), शिववंदना, घोषणा, शंखनाद होऊन ७.०० वाजता मंदिराची आरती होते.

🚩 "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" 🚩

" देश के गद्दारोंको, गोली मारों सालोंको " 🕉️💪🚩1) Many of these cockroaches are Islamic जिहादी, आप, सपा, जय भीम गँग, उबाठ...
23/07/2026

" देश के गद्दारोंको, गोली मारों सालोंको "
🕉️💪🚩

1) Many of these cockroaches are Islamic जिहादी, आप, सपा, जय भीम गँग, उबाठा, संभाजी ब्रिगेड , अंधश्रद्धा निर्मूलन समिती, TISS चेंबूर, JNU, and तमाम left winged secular librandu LGBTQ community members.

2) They are paid puppets used by Congress and other anti Hindu gangs, that are funded from The US, Canada, Turkey and the European union (EU) collectively known as Deep State.

3) Their objective is to destabilize Country, Unity, Integrity of India, and finally to divide India into pieces. Such गद्दार, गुंडा गँग, लाचार are known as "तुकडे तुकडे गँग "


#देशद्रोही
#हिंदूविरोधी

23/07/2026

"गोली मारो सालों को, देश के गद्दारों को"

-- नागपूरमध्ये कॉकरोच गँगने जो उच्छाद मांडला, त्यामध्ये मोदी आपले पंतप्रधान आहेत याचा विसर पडून त्यांना "भडव्या" वगैरे शिव्या लिहिलेली पोस्टर हातात धरली आहेत, अत्यंत घाणेरडे सेक्स निदर्शक असलेले फोटो हावभाव करत हे GenZ मुले, नक्की काय करतायेत; याची त्यांच्या पालकांना तरी कल्पना आहे का?
LGBT Events India , Q***r Collab Mumbai , Pune LGBTQIA+ तुमच्या प्राइड वॉक मध्ये सुद्धा हिंदू मोदी ब्राह्मण विरोधी पोस्टर घेऊन / नारे देत लोक येत असतात. इस्लामिक जिहादी, शहरी नक्षलवादी, आणि तुमच्या विचारांत इतके कमालीचे साधर्म्य कसे ? 😡


#हिंदूविरोधी
#देशद्रोही

Address

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदीर
Ujjain
486889

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kinnar Akhada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share