Aai tuljabhvani Ambabai

Aai tuljabhvani Ambabai सदर पेज हा आई तुळजाभवानी मातेच्या फक्त दर्शनासाठी आहे. या ग्रुपच्या माध्यमातुन केवळ दर्शन सेवा होते

01/08/2025

✨कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या कृपाआशिर्वादाने आपणास सुख , समाधान , शांती , ऐश्वर्य , समृद्धी , चांगले आरोग्य लाभो , सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवोत , सर्व अडीअडचणी दूर होवोत हि भवानी माते चरणी प्रार्थना ✨

Tuljapur live darshan - 01 August 2025 tuljabhvani

bhavani live darshan tuljapur live darshan
tuljabhavani live darshan tuljabhavani darshan आई तुळजाभवानी आई तुळजाभवानी live आई तुळजाभवानी लाईव्ह दर्शन
aajche tulja bhavani darshan aai tulja bhavani darshan aajche tuljabhavani darshan Tujljabhavani Darshan Tuljapur तुळजाभवानी देवी दर्शन - तुळजापूर

tulja bhavani live darshan - 2025

tulja bhavani mantra tulja bhavani song tulja bhavani songs marathi tuljapur live darshan तुलजा भवानी मंदिर आई भवानी

तुळजाभवानी देवी आरती | उत्तरपुजा | स्नान | अभिषेक | तुळजापूर भोगी | मंगलस्नान | वस्त्र अलंकार | कुंकूम | अलंकरण
सर्वराजोपचार पुजन | मंगलारती | नैवेद्य | उदकसेवन | पंचखाद्य
विडा | कर्पूरारती | चौरी अब्दागीरी | अंगारा | पाद्यपूजा | शेजारती

Shree tuljabhavani devi evening pooja










#तुळजाभवानीदेवीदर्शन

#श्री_तुळजाभवानी_माता_दर्शन




#तुळजाभवानी

01/08/2025

*‌||श्री भवानीदेव्यै नम:||*
*01 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दहा दिवस श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन बंद असणार आहे केवळ अभिषेक पूजा विधी साठी सोडले जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अभिषेकाची बुकिंग करून घ्यावी..*

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे श्री तुळजाभवानी मातेचे धर्मदर्शन व पेडदर्शन दिनांक ०१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानकडून कळवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनच्या स्वनिधीतून ५८ कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे सिंहाच्या गाभाऱ्यात पुरातत्त्व खात्यामार्फत दिनांक १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत जिर्णोध्दाराचे काम पार पडणार आहे.

त्यामुळे या काळात धर्मदर्शन व पेडदर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यावेळी इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा व मुखदर्शन हे मात्र नियमितपणे चालू राहणार असल्याचे मंदिर संस्थानन े कळवले आहे. याबाबत सर्व महंत, पुजारी, सेवेकरी व भाविक यांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनकडून करण्यात आले आहे.

Address

Tuljapur
Tuljapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aai tuljabhvani Ambabai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category