Tuljabhavani Seva

Tuljabhavani Seva This Page is only for the Daily Darshan Pooja Pics and it is not belongs to " Tuljabhavani Mandir Sa Page Started From 28/05/2012

आई तुळजाभवानी चे आजचे लाईव्ह दर्शन....
28/10/2023

आई तुळजाभवानी चे आजचे लाईव्ह दर्शन....

🔴 Live Darshan - Tulja bhavani live darshan date : ०८/११/२०२२ || तुळजाभवानी लाईव्ह दर्शन || - ...

महाराष्ट्र ची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे मुख्य महंत श्री. वाकोजी बुवा (बाबा) महाराज यांच्या instagram profile च्या अधि...
25/10/2023

महाराष्ट्र ची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे मुख्य महंत श्री. वाकोजी बुवा (बाबा) महाराज यांच्या instagram profile च्या अधिकृत अकाऊंट ला follow करून दैनंदिन आई तुळजाभवानी च्या दर्शनाचा लाभ घ्यावा....
(खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून फॉलो करावे ही विनंती)

https://instagram.com/mahant.wakoji.buwa?igshid=MzRlODBiNWFlZA==

*||श्री भवानीदेव्यै नम:||**||आज अश्विन शु.५|| || ललिता पंचमी || [ नवरात्र उत्सवाची पाचवी माळ ] वार-गुरूवार दिनांक-१९-१०-...
19/10/2023

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*||आज अश्विन शु.५|| || ललिता पंचमी || [ नवरात्र उत्सवाची पाचवी माळ ] वार-गुरूवार दिनांक-१९-१०-२०२३ रोजी श्री तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे*
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*||श्री भवानीदेव्यै नम:||**||आज अश्विन शु.४|| [ नवरात्र उत्सवाची चौथी माळ ] वार-बुधवार दिनांक-१८-१०-२०२३ रोजी श्...
18/10/2023

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*||आज अश्विन शु.४|| [ नवरात्र उत्सवाची चौथी माळ ] वार-बुधवार दिनांक-१८-१०-२०२३ रोजी श्री तुळजाभवानी मातेस रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*महत्व:*
भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस
त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला, त्या प्रसंगाची आठवण म्हणून *रथ अलंकार महापूजा* बांधली ( मांडली ) जाते.|||
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

*||श्री भवानीदेव्यै नम:||**||आज अश्विन शु.२|| [ नवरात्र उत्सवाची दुसरी माळ ] वार-सोमवार दिनांक-१६-१०-२०२३ रोजी श्री तुळज...
16/10/2023

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*||आज अश्विन शु.२|| [ नवरात्र उत्सवाची दुसरी माळ ] वार-सोमवार दिनांक-१६-१०-२०२३ रोजी श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य दर्शन.*

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!। । ब्रह्मध्वजाय नम:।। #चै...
22/03/2023

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
#चैत्र_शुध्द_प्रतिपदा, #गुढीपाडवाशके१९४५
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो !🚩
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏💐

*||श्री भवानीदेव्यै नम:||**आज पौष कृ.प.७ शके १९४४ भोगी,धनुर्मास समाप्त शनिवार  दि.१४/१/२०२३ रोजी श्री तुळजाभवानी देवीजीच...
14/01/2023

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*आज पौष कृ.प.७ शके १९४४ भोगी,धनुर्मास समाप्त शनिवार दि.१४/१/२०२३ रोजी श्री तुळजाभवानी देवीजीची अलंकार पुजा नित्य दर्शन.*

Address

Tuljapur
413601

Opening Hours

Monday 5am - 10pm
Tuesday 5am - 10pm
Wednesday 5am - 10pm
Thursday 5am - 10pm
Friday 5am - 10pm
Saturday 5am - 10pm
Sunday 5am - 10pm

Telephone

+918983666677

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tuljabhavani Seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Tuljabhavani Seva:

Share

Category