26/08/2026
🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨
*||श्री कुलस्वामिनी प्रसन्न ||*
*आज श्रावण शुक्ल पक्ष १३/१४*
*🛕 त्रयोदशी 🛕*
*शके १९४८ बुधवार दि. २६ / ऑगस्ट / २०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पुजा नित्य दिव्य दर्शन*.
🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚
*श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आणि परिवारात सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हिच भगवती चरणी प्रार्थना*.
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥