श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर

  • Home
  • India
  • Tuljapur
  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर ।। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर।।
(1156)

कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला

गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला.

यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाब्तीत हस्तक्षेप करीत नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे 5000 एव्हडी होती.

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज अधिक जेष्ठ शु.८ || [ दुर्गाष्टमी ] वार- शनिवार दिनांक-२३-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी द...
23/05/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज अधिक जेष्ठ शु.८ || [ दुर्गाष्टमी ] वार- शनिवार दिनांक-२३-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज अधिक जेष्ठ शु.१ || वार- रविवार दिनांक-१७-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महा...
17/05/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज अधिक जेष्ठ शु.१ || वार- रविवार दिनांक-१७-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज वैशाख कृ.०८ || वार- रविवार दिनांक-१०-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा...
10/05/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज वैशाख कृ.०८ || वार- रविवार दिनांक-१०-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज वैशाख कृ.०३ || वार- सोमवार दिनांक-०४-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा...
04/05/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज वैशाख कृ.०३ || वार- सोमवार दिनांक-०४-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज वैशाख कृ.०२ || वार- रविवार दिनांक-०३-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा...
03/05/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज वैशाख कृ.०२ || वार- रविवार दिनांक-०३-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज वैशाख पौर्णिमा || [ समाप्त रा.१०.५३ ] "महाराष्ट्रदिन" वार- शुक्रवार दिनांक-०१-०५-२०२६ र...
01/05/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज वैशाख पौर्णिमा || [ समाप्त रा.१०.५३ ] "महाराष्ट्रदिन" वार- शुक्रवार दिनांक-०१-०५-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज वैशाख शु.१० || वार- रविवार दिनांक-२६-०४-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा...
26/04/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज वैशाख शु.१० || वार- रविवार दिनांक-२६-०४-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨*||श्री कुलस्वामिनी प्रसन्न ||**आज वैशाख शुक्ल पक्ष ६* *🌴 षष्ठी 🌴**शके १९४८ बुधवार दि. २२ /  एप्रिल  / २०२६ रोजी...
22/04/2026

🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨
*||श्री कुलस्वामिनी प्रसन्न ||*
*आज वैशाख शुक्ल पक्ष ६*
*🌴 षष्ठी 🌴*
*शके १९४८ बुधवार दि. २२ / एप्रिल / २०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पुजा नित्य दिव्य दर्शन*.
🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚
*श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आणि परिवारात सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हिच भगवती चरणी प्रार्थना*.
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज वैशाख शु.५ || वार- मंगळवार दिनांक-२१-०४-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा...
21/04/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज वैशाख शु.५ || वार- मंगळवार दिनांक-२१-०४-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन**||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज वैशाख शु.५ || वार- मंगळवार दिनांक-२१-०४-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज वैशाख शु.२ || [ अक्षय तृतीया ] वार- रविवार दिनांक-१९-०४-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीच...
19/04/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज वैशाख शु.२ || [ अक्षय तृतीया ] वार- रविवार दिनांक-१९-०४-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| आज वैशाख शु.१ || वार- शनिवार दिनांक-१८-०४-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा ...
18/04/2026

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| आज वैशाख शु.१ || वार- शनिवार दिनांक-१८-०४-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन*

Address

Bhavani Road
Tuljapur
413601

Opening Hours

Monday 4am - 10pm
Tuesday 4am - 10pm
Wednesday 4am - 10pm
Thursday 4am - 10pm
Friday 4am - 10pm
Saturday 4am - 10pm
Sunday 4am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share