महाराष्ट्र ची कुलस्वामीनी आई श्री तुळजाभवानी माता

  • Home
  • India
  • Tuljapur
  • महाराष्ट्र ची कुलस्वामीनी आई श्री तुळजाभवानी माता

महाराष्ट्र ची कुलस्वामीनी आई श्री तुळजाभवानी माता महाराष्ट्र ची कुलस्वामीनी आई श्री तु?
(1)

19/03/2026

मोरेगावचा गणपती

08/03/2026

पुण्याजवळील भुलेश्वर मंदिर



#भुलेश्वर

01/03/2026

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा.
#जेजुरी

दिनांक :  04/11/2025आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर ...
04/11/2025

दिनांक : 04/11/2025
आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन 🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शनाचा लाभ द्यावा..

🌳 *आज शुक्रवार*  🌳*दिनांक :  २४ / ऑक्टोबर / २०२५* *आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स...
24/10/2025

🌳 *आज शुक्रवार* 🌳
*दिनांक : २४ / ऑक्टोबर / २०२५*
*आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन 🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शनाचा लाभ द्यावा..

🕉️🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🕉️        *दिवाळी पर्व**(बली प्रतिपदा) दिपावली पाडवा**निमित्य मंगलमय शुभेच्छा*...🕉️🐚🕉️🐚🕉️🐚🕉️🐚🕉️*||श्री कुलस्वाम...
22/10/2025

🕉️🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🕉️
*दिवाळी पर्व*
*(बली प्रतिपदा) दिपावली पाडवा*
*निमित्य मंगलमय शुभेच्छा*...
🕉️🐚🕉️🐚🕉️🐚🕉️🐚🕉️
*||श्री कुलस्वामिनीयै नम:||*
*आज कार्तिक शु. पक्ष १ शके १९४७*
*दि. २२ / १० /२०२५ बुधवार*
*श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पुजा नित्य दिव्य दर्शन*.
🚩🙏🌺🙇🏻‍♂️🙌👏👏
*आज कुलस्वामिनी मातेस शिवकालीन सुवर्ण अलंकार घालण्यात आलेले आहेत*
*ही दीपावली आपणास व आपल्या सर्व परिवाराला आनंदाची व भरभराटीची जावो,*
*ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.*
*💥🙏शुभ दीपावली🙏💥*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

20/10/2025

नागनाथ मंदिर, वडवळ, मोहोळ

दिनांक- 18/10/2025 रोजी श्री आई तुळजाभवानी देविची  अलंकार महा पुजा नित्य दर्शन🙏🙏🙏 #आईअंबाबाई  #आईतुळजाभवानी
19/10/2025

दिनांक- 18/10/2025 रोजी श्री आई तुळजाभवानी देविची अलंकार महा पुजा नित्य दर्शन🙏🙏🙏
#आईअंबाबाई
#आईतुळजाभवानी

Address

Tuljapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र ची कुलस्वामीनी आई श्री तुळजाभवानी माता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category