श्री तुळजाभवानी मंदीर, तुळजापूर-Shri Tuljabhavani Temple, Tuljapur

  • Home
  • India
  • Tuljapur
  • श्री तुळजाभवानी मंदीर, तुळजापूर-Shri Tuljabhavani Temple, Tuljapur

श्री तुळजाभवानी मंदीर, तुळजापूर-Shri Tuljabhavani Temple, Tuljapur सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिक?
(1)

देवीची निद्रा.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून 21 दिवस निद्रा घेते. उरलेले 344 दिवस अष्टोप्रहर जागृत अवस्थेत असते देवीची 21 दिवसाची निद्रा तीन टप्प्यात विभागली आहे त्यांना
घोर निद्रा
श्रम निद्रा
मोह निद्रा
असे म्हणतात. मंचक याचा अर्थ पलंग देवी या काळात पलंगावर निद्रा घेते.
घोर निद्रा :- नवरात्रीच्या आधी देवी योग नीद्रेत होती म्हणजे महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती. पण महिषासुराचे वाढते अत्याचार पाहून ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर ह्यांनी देवीला आठ दिवसानंतर या निद्रेतून उठून सर्व देव-देवतांचे रक्षण करण्यासाठी विनंती केली. या निद्रेतून जागी होऊन देवीने स्वतःचे घोर अवतार प्रकट केले म्हणून या निद्रेला घोर निद्रा असे म्हणतात.
श्रम निद्रा :- घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे अधर्म कारस्थान पाहून त्याच्याशी युद्ध करण्यास सज्ज झाली नऊ दिवस असुराशी युद्ध करून महिषासुर नवव्या दिवशी देवीला शरण आला आणि तिच्या चरणाशी स्थान मागून सर्व देवतांची माफी मागू लागला नऊ दिवसाच्या अहोरात्र युद्धामुळे आलेल्या थकव्याने शारदीय नवरात्र नंतर पाच दिवस आई निद्रा घेते याला श्रम बोलतात आणि या निद्रेसाठी तुळजाभवानी चे माहेर अहमदनगर वरून मंचक पलंग येतो त्या पलंगावर आईसाहेब निद्रा घेतात म्हणून त्यास मंचकी निद्रा बोलतात.
मोह निद्रा :- शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रीस्त असते. देवीची मोहन यात्रा हे सृजनाचे प्रतीक असून आठ दिवस निद्रा काळाचे संपल्यानंतर नवमी म्हणजेच तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्म दिवस असतो यामुळे या निद्रेस मोह निद्रा म्हणतात. हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचे सूचक आहेत एखादी स्त्री जशी नऊ महिन्यांनी सृजन होते तसा हा कालावधी असतो. देवी शारदीय अश्विन नवरात्राच्या आधी चांदीच्या पलंगावर निद्रा घेते. शारदीय अश्विन नवरात्राच्या नंतर पाच दिवस माहेरून आणलेल्या चंदनाच्या पलंगावर निद्रा घेते आणि शाकंभरी नवरात्र च्या दरम्यान ८ दिवस देवी चांदीच्या पलंगावर निद्रा घेते अशा अवघ्या विश्वाचा भार सोसून विसावा घेण्यासाठी आई या दिवसात गादीवर असते म्हणून भवानी भक्त आणि देवीचे आराधी गादी तक्का उशी यांचा त्याग करतात आणि काहीजण उपवास पण करतात.
🙏
श्री जगदंबे नमोस्तु 🙏

22/07/2026

📤📤📤📤📤📤 🇯‌🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧 🚩🚩🙏🙏💐🙏🙏🚩🚩 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

🌼🌿✨ आई साहेबांचे नित्य प्रक्षाळ पूजा‌ ✨🌼🌿 🙏श्री तुळजाभवानी मंदिर🙏 ❣️तुळजापूर❣️ ✨✨🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧‌ 🕉🕉🕉🕉🕉🕉''🕉🕉🕉  #श्री_तुळजाभव...
22/07/2026

🌼🌿✨ आई साहेबांचे नित्य प्रक्षाळ पूजा‌ ✨🌼🌿
🙏श्री तुळजाभवानी मंदिर🙏 ❣️तुळजापूर❣️ ✨✨
🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧‌ 🕉🕉🕉🕉🕉🕉''🕉🕉🕉
#श्री_तुळजाभवानी_नित्य_प्रक्षाळ_पुजा #प्रशाळ_पूजा #प्रकशाळ_पूजा #आषाढ_मासारंभ
मंगळवार .दि 21/07/2026 श्री तुळजा भवानी देवीची संध्याकाळची नित्य प्रक्षाळ पूजा छबीना मिरवणूक
🙏🙏🙏🙏🚩🚩💐💐
मंगळवार दिनांक :- २१/०७/२०२६ #आषाढ_मासारंभ
आई तुझाच आशिर्वाद जय जगदंबा 🕉👏🏻🔱
#आषाढ

#तुळजापुर
#तुळजापूर
#नवरात्र
#नवरात्री
#आईसाहेब
#प्रक्षाळ_पुजा
#शिवजन्मोत्सव
#श्री_गुरुदेव_दत्त
#शंकभरी_नवरात्र
#शाकंभरी_नवरात्र
#शाकंभरी_नवरात्र_महोत्सव
#मोबाईल_फोटोग्राफी
#शारदीय_नवरात्र
#शारदीय_नवरात्री
#नवरात्रोत्सव
#शारदीय_नवरात्र_महोत्सव
#तुळजाभवानी_Status


📤📤📤📤📤📤📤📤📤 🇯‌🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧 🚩🚩🙏🙏💐🙏🙏🚩🚩 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️,

दिनांक 10/02/2026  वार मंगळवारश्री तुळजाभवानी मातेची सायंकाळची पुजा व छबिना.🙏🏻Date: 10/02/2026 (Tuesday)Evening Pooja an...
11/02/2026

दिनांक 10/02/2026 वार मंगळवार
श्री तुळजाभवानी मातेची सायंकाळची पुजा व छबिना.🙏🏻

Date: 10/02/2026 (Tuesday)
Evening Pooja and Chabina of Shri Tulja Bhavani Mata.

#तुळजाभवानी #छबिना #आई

✨🌼🌿✨ श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर ✨🌼🌿🌼🌿✨ आई साहेबांचे नित्य दर्शन  श्री आई तुळजभवानी ✨🌼🌿 🙏श्री तुळजाभवानी मंदिर🙏 ❣️तुळ...
09/02/2026

✨🌼🌿✨ श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर ✨🌼🌿
🌼🌿✨ आई साहेबांचे नित्य दर्शन श्री आई तुळजभवानी ✨🌼🌿 🙏श्री तुळजाभवानी मंदिर🙏 ❣️तुळजापूर❣️ ✨✨🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧‌ 🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
#श्री_तुळजाभवानी_नित्य_पुजा
तिथी:- माघ.कृ.अष्टमी अहोरात्र पल्व नाम संवत्सरे शके १९४७ सोमवार .दि 09/02/2026 श्री तुळजा भवानी देवीची नित्य महापूजा 🙏🙏🙏🙏🚩🚩💐💐
सोमवार दिनांक :- ०९/०२/२०२६
#माघ_मासारंभ #कालाष्टमी
आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती ञिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन 🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शन घडवा. आई तुझाच आशिर्वाद जय जगदंबा 🕉👏🏻🔱

#तुळजापुर
#तुळजापूर
#नवरात्र
#नवरात्री
#आईसाहेब
#प्रक्षाळ_पुजा
#शिवजन्मोत्सव
#श्री_गुरुदेव_दत्त
#शंकभरी_नवरात्र
#शाकंभरी_नवरात्र
#शाकंभरी_नवरात्र_महोत्सव
#मोबाईल_फोटोग्राफी
#शारदीय_नवरात्र
#शारदीय_नवरात्री
#नवरात्रोत्सव
#शारदीय_नवरात्र_महोत्सव
#तुळजाभवानी_Status


#श्री_कुलस्वामीनी_तुळजाभवानी #श्री_कुलस्वामीनी_आई_तुळजाभवानी #श्री_तुळजाभवानी_मंदिर_तुळजापुर‍ #श्री_तुळजाभवानी_नित्य_पुजा
#श्री_तुळजाभवानी_मंदिर_संस्थान_तुळजापुर_Tuljabhavani_Liveee

08/02/2026

Address

Tuljapur
413601

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री तुळजाभवानी मंदीर, तुळजापूर-Shri Tuljabhavani Temple, Tuljapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री तुळजाभवानी मंदीर, तुळजापूर-Shri Tuljabhavani Temple, Tuljapur:

Shortcuts

Share

Category