राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज

  • Home
  • India
  • Trimbak
  • राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज

राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज RashtraSant Sadguru Janardan Swamiji was born on 24th Sept 1914, Thursday on Lalita Panchami.

|| जय जनार्दन || 🚩
06/06/2026

|| जय जनार्दन || 🚩

शिवयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज , बाबाजींच्या नावाचा वापर करून , फोटो लावून अनेकांनी स्वतःचे ...
14/05/2026

शिवयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज , बाबाजींच्या नावाचा वापर करून , फोटो लावून अनेकांनी स्वतःचे दुकान उघडले आहे... अशांच्या मागे लागू नका...
जनार्दन स्वामींची जी मुख्य स्थाने आहेत ती विसरू नका...

जन्मस्थान - दहेगाव, (छत्रपती संभाजी नगर)
तपोभूमी - अंदरसुल, वेरूळ (वेळगंगा)....
महानिर्वाण स्थान - नाशिक आश्रम , तपोवन पंचवटी
समाधी स्थान - बेट कोपरगाव , (अहिल्यानगर)
जनार्दन स्वामी यांनी स्वतः जीर्णोद्धार/स्थापना केलेली विविध शिवमंदिर.... विसरू नका...

भोंदू गिरी ला बळी पडू नका.... जनार्दन स्वामी यांनी दिलेले उपदेश , भक्ती मार्ग , नित्यनियम विधी यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवा...

|| जय जनार्दन ||
|| शुभं भवतू ||

 #शिवस्वरूप  #राष्ट्रसंत  #सद्गुरू  #जनार्दनस्वामी  #मौनगिरी
04/04/2026

#शिवस्वरूप #राष्ट्रसंत #सद्गुरू
#जनार्दनस्वामी #मौनगिरी

01/04/2026

बरगड्या उघड्या पडतील,
जे लोकांचं लुबाडून खातील...

-राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी

20/03/2026

भक्तासी येई तिळ भर अभिमान ,
वाटे ते मज मेरू (हिमालय) समान...
- राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी

भारताच्या दिव्य संत परंपरेतील एक अर्वाचीन महर्षी शिवयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे गुढी पाडव्याच्या...
19/03/2026

भारताच्या दिव्य संत परंपरेतील एक अर्वाचीन महर्षी शिवयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे गुढी पाडव्याच्या मुहूर्तातील एक सुवर्णक्षण... 🚩
सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा !
|| जय जनार्दन ||

15/02/2026

#महाशिवरात्र #शिवयोगी #शिवस्वरूप
#हरहरमहादेव #जयजनार्दन

11/02/2026

#महाआरती #शिवस्वरूप #जयजनार्दन

11/02/2026

जगतमाता , राजराजेश्वरी , आई जगदंबेची , माता पार्वतीची वंदना... जय जनार्दन 🚩
नर्मदे हर !
#महाशिवरात्र #जयजनार्दन #राष्ट्रसंत #समाधिस्थान #बेटकोपरगांव

11/02/2026

Address

Trimbak

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share