Om Shambhav Pratishthan ॐ शम्भव प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Trimbak
  • Om Shambhav Pratishthan ॐ शम्भव प्रतिष्ठान

Om Shambhav Pratishthan ॐ शम्भव प्रतिष्ठान धर्मो रक्षति रक्षकः।।

मदनानंद सरस्वती पिठाधिश्वर प.पु. यती माधवानंद सरस्वती (रंगमपेठ, तेलंगणा) ह्यांच्या हस्ते आज दिनांक 8 डिसेंबर रोजी गंगा ग...
08/12/2022

मदनानंद सरस्वती पिठाधिश्वर प.पु. यती माधवानंद सरस्वती (रंगमपेठ, तेलंगणा) ह्यांच्या हस्ते आज दिनांक 8 डिसेंबर रोजी गंगा गोदावरी मातेची महाआरती संपन्न झाली.

07/03/2022

शिवजयंती उत्सव 2022 कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर

श्री श्री १००८ महामंडळेश्वर स्वामी श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज जी के पावन करकमलो द्वारा 'श्री गंगा गोदावरी म...
28/02/2022

श्री श्री १००८ महामंडळेश्वर स्वामी श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज जी के पावन करकमलो द्वारा 'श्री गंगा गोदावरी माताजी की' महाआरती दि28/02/2022
🙏🙏🙏🙏🙏🙏

आज माघ शुद्ध दशमी गंगा गोदावरी जन्मोत्सव निमित्ताने कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथे दिपोत्सव व महामंडलेश्वर स्वामी सो...
10/02/2022

आज माघ शुद्ध दशमी गंगा गोदावरी जन्मोत्सव निमित्ताने कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथे दिपोत्सव व महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज ह्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

दिनांक 18/11/2021  रोजी  कार्तिकी पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर  तीर्थराज कुशावर्त  येथे भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला...
20/11/2021

दिनांक 18/11/2021 रोजी कार्तिकी पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर तीर्थराज कुशावर्त येथे भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

🚩 *ॐ शम्भव प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर*🚩 दिनांक 5 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळी पाडव्याच्या     पावन मुहूर्तावर तिर्थराज कुशाव...
06/11/2021

🚩 *ॐ शम्भव प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर*🚩
दिनांक 5 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळी पाडव्याच्या पावन मुहूर्तावर तिर्थराज कुशावर्त येथे श्री धनेश लक्ष्मीनारायण शेठ मुंदडा व परीवार यांचे हस्ते सायंकाळी 7:30 वाजता महाआरती चे आयोजन करण्यात आले . तुमचे सामाजिक कार्य असेच वाढो हीच प्रार्थना.

🚩 ॐ शम्भव प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर 🚩           आयोजित महाआरतीमहाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व मंदिरे ...
20/11/2020

🚩 ॐ शम्भव प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर 🚩
आयोजित महाआरती
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व मंदिरे दर्शनासाठी उघडली आहेत त्याचे निमित्त साधून तिर्थराज कुशावर्त येथे माजी नगाराध्यक्ष व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संतोषजी कदम यांचे हस्ते महाआरती चे आयोजन करण्यात आले होते.
दि. 19. 11.2020

जय हो वराह भगवान 🙏🙏🙏🙏वराह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
21/08/2020

जय हो वराह भगवान 🙏🙏🙏🙏

वराह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

माल्टा देश द्वारा हिंदुआ सूरज वीर शिरोमणि महाराणा प्रताप पर जारी एक किलोग्राम का सिक्का
16/08/2020

माल्टा देश द्वारा हिंदुआ सूरज वीर शिरोमणि महाराणा प्रताप पर जारी एक किलोग्राम का सिक्का

॥॥ रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास...
05/08/2020

॥॥ रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥॥
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

युगपुरुष लोकमान्य टिळक ( १ ऑगस्ट १९२० )  #१००व्या पुण्यतिथी दिनानिमित्त! #विनम्रअभिवादन!"आपल्या ध्येयाप्रती जाण्याच्या म...
01/08/2020

युगपुरुष लोकमान्य टिळक ( १ ऑगस्ट १९२० )

#१००व्या पुण्यतिथी दिनानिमित्त!

#विनम्रअभिवादन!

"आपल्या ध्येयाप्रती जाण्याच्या मार्गातील अनेक भुंकणाऱ्या कुत्र्यांना आपण दगड मारून हाकलून देण्याचा प्रयत्न केलात तर तो व्यर्थ आहे. त्यामुळे ध्येयापर्यंत पोचण्यास बराच काळ लागेल. त्यापेक्षा त्या कुत्र्यांपुढे एक भाकरीचा तुकडा टाकावा व आपले मार्गक्रमण करीत राहावे."
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.

कितीही संकटे आलीआभाळ जरी कोसळलं तरीत्यावर पाय ठेवून उभा राहीन मी-लोकमान्य
23/07/2020

कितीही संकटे आली
आभाळ जरी कोसळलं तरी
त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी
-लोकमान्य

Address

Trimbak
422212

Telephone

9604091140

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Shambhav Pratishthan ॐ शम्भव प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category