Trimbakeshwar Trust

Trimbakeshwar Trust Shri Trimbakeshwar Devasthan Trust, Trimbakeshwar Public Trust No. A-405 , Shree Kshetra Trimbakeshwar, Tal - Trimbakeshwar
http://trimbakeshwartrust.com/

Shri Trimbakeshwar Sansthan (Trust)takes care of daily three time pooja, all the festivals and gala carnivals of the year. For Detail About trust Ref:-
http://trimbakeshwartrust.com/about-trust.php

☘️आद्य ज्योतिर्लिंग महा मृत्युंजय भगवान प्रभू श्री त्र्यंबकेश्वर महादेव यांची आजची सायंपूजा व शृंगार दर्शन 📿🙏🏻
08/03/2026

☘️आद्य ज्योतिर्लिंग महा मृत्युंजय भगवान प्रभू श्री त्र्यंबकेश्वर महादेव यांची आजची सायंपूजा व शृंगार दर्शन 📿🙏🏻

जय श्री त्र्यंबकराज 💐💐💐
27/05/2024

जय श्री त्र्यंबकराज 💐💐💐

जय श्री त्र्यंबकराज 💐💐💐
18/05/2024

जय श्री त्र्यंबकराज 💐💐💐

महामृत्युंजय भगवान प्रभू श्री त्र्यंबकेश्वर महादेव यांचा आजचा सोमवार पालखी सोहळा ...🙏 हर हर महादेव 🚩
13/05/2024

महामृत्युंजय भगवान प्रभू श्री त्र्यंबकेश्वर महादेव यांचा आजचा सोमवार पालखी सोहळा ...🙏 हर हर महादेव 🚩

चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) निमित्त हार्दिक शुभेच्छा जय श्री त्र्यंबकराज 💐💐💐
09/04/2024

चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) निमित्त हार्दिक शुभेच्छा
जय श्री त्र्यंबकराज 💐💐💐

दिनांक ४ फेब.२४ त्रिंबकेश्वर *श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट संचालित "शिवप्रसाद भक्तनिवास" या इमारतीचे लोकार्पण जिल्...
05/02/2024

दिनांक ४ फेब.२४
त्रिंबकेश्वर

*श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट संचालित "शिवप्रसाद भक्तनिवास" या इमारतीचे लोकार्पण जिल्हा सत्र न्यायाधीश मा जगमालानी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.*
सदर वास्तू ही लांबून येणाऱ्या भाविकांना राहण्याच्या सोई - सुविधेसाठी निर्माण करण्यात आलेली असून, सदर नुतणीकरण करण्यात आलेल्या या वास्तूचे भाविकांच्या उपयोगार्थ आणण्याकरिता लोकार्पण विश्वस्त अध्यक्ष नितीन जीवाने चेअरमन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
नाशिक जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी जलज शर्मा काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही.सचिव श्रीया देओचक्के,
विश्वस्त कैलास घुले,रूपाली भूतडा,पुरुषोत्तम कडलग,सत्यप्रिय शुक्ला,स्वप्नील शेलार,मनोज थेटे,
यांच्या उपस्थितीत दिनांक ०४/०२/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता लोकार्पण सोहळा संपन्न झाला,देवस्थानचे सर्व माजी विश्वस्त प्रशांत गायधानी,संतोष कदम,भूषण अडसरे,पंकज भुतडा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम कडलग तर प्रास्ताविक सत्यप्रिय शुक्ल यांनी केले आभार मनोज थेटे यांनी मानले.विश्वस्त कैलास घुले,स्वप्नील शेलार यांनी तसेच माजी विश्वस्त गायधानी,अडसरे यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगत मा जगमालनी यांनी केले.
या प्रसंगी भाविकांच्या सेवेत अत्यल्प दरात २५ डबल अद्यावत बेड रूम(२ नॉन एसी) ,२ व्ही आई पी सुट रूम,७ सिंगल बेड हॉल ,९ सिंगल बेड हॉल अशा एकूण २९ रूम आहेत.
सायंकाळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,नागरिकांना तीर्थप्रसाद निमंत्रण देण्यात आले होते.

Address

Main Road , Shrimant Peshve Path
Trimbak
422212

Opening Hours

Monday 6am - 9pm
Tuesday 6am - 9pm
Wednesday 6am - 9pm
Thursday 6am - 9pm
Friday 6am - 9pm
Saturday 6am - 9pm
Sunday 6am - 9pm

Telephone

+912594233215

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trimbakeshwar Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Trimbakeshwar Trust:

Share