Om Adarsh Mitra Mandal

Om Adarsh Mitra Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Om Adarsh Mitra Mandal, Hindu temple, Om Adarsh Mitra Mandal (Sai Baba Mandir) , Padwal Nagar, Thane.

१९ मार्च २०२६ – साईमय वातावरणात भेटूया ✨पालखी सोहळा | अभिषेक | भजन | भंडारा 🌼
27/02/2026

१९ मार्च २०२६ – साईमय वातावरणात भेटूया ✨
पालखी सोहळा | अभिषेक | भजन | भंडारा 🌼

ऊंँ आदर्श मित्र मंडळाचे (उपाध्यक्ष).मा: श्री मोहन अमीन यांना आनंदमय वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.!!💐❤️
26/09/2025

ऊंँ आदर्श मित्र मंडळाचे (उपाध्यक्ष).मा: श्री मोहन अमीन यांना आनंदमय वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.!!💐❤️

ह्या वर्षी ॐ आदर्श मित्र मंडळा { साई बाबा मंदिराचे } मानाच्या हंडीचा मान बाल कृष्ण गोविंदा पथकाला देण्यात आला.!!♥️🌸     ...
18/08/2025

ह्या वर्षी ॐ आदर्श मित्र मंडळा { साई बाबा मंदिराचे } मानाच्या हंडीचा मान बाल कृष्ण गोविंदा पथकाला देण्यात आला.!!♥️🌸

.

🗓️ १६ ऑगस्ट दहीकाला २०२५.!!📍ठाणे विभागातील विविध बाळ गोपाळांनी त्यांच्या मंडळा तर्फे ऊंँ आदर्श मित्र मंडळाच्या मानाच्या ...
18/08/2025

🗓️ १६ ऑगस्ट दहीकाला २०२५.!!📍ठाणे
विभागातील विविध बाळ गोपाळांनी त्यांच्या मंडळा तर्फे
ऊंँ आदर्श मित्र मंडळाच्या मानाच्या हंडीला सलामी देण्यात आली.!!♥️

महाराष्ट्र विधान परिषद आमदार मा. श्री. रवींद्र फाटक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यांना उदंड आयुष्य व निरोग...
15/08/2025

महाराष्ट्र विधान परिषद आमदार मा. श्री. रवींद्र फाटक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यांना उदंड आयुष्य व निरोगी आरोग्य लाभो ही सदिच्छा.❤️

•|| ॐ आदर्श मित्र मंडळ ||• तर्फे आयोजित दहीहंडी उत्सव २०२५ Sponsored by Giftify Store सर्व गोविंदा पथक व बाळ गोपाळांना आ...
14/08/2025

•|| ॐ आदर्श मित्र मंडळ ||• तर्फे आयोजित दहीहंडी उत्सव २०२५ Sponsored by Giftify Store सर्व गोविंदा पथक व बाळ गोपाळांना आग्रहाचे निमंत्रण..!!🌸❤️

ऊँ आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर देवाडिगा यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!🤍
13/04/2025

ऊँ आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर देवाडिगा यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!🤍

यंदाच्या वर्षी ऊँ आदर्श मित्र मंडळाचे पालखीचा मान "श्री.डाँ.अभिजित पांचाळ" व "श्री विजय शेठ पडवळ" यांस देण्यात आले. आणि ...
03/04/2025

यंदाच्या वर्षी ऊँ आदर्श मित्र मंडळाचे पालखीचा मान "श्री.डाँ.अभिजित पांचाळ" व "श्री विजय शेठ पडवळ" यांस देण्यात आले. आणि त्या वेळेस "श्री मृणाल रामशेठ रेपाळे" सुधा उपस्थित होते व त्यांनी पालखी सोहळ्यात शेवट पर्यंत साथ दिली यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार.!!🙏🏻🤍

आपल्या विभागातील "एकता मित्र मंडळानी" ऊँ आदर्श मित्र मंडळ आयोजित साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित सत्कार समारंभात संपूर्...
02/04/2025

आपल्या विभागातील "एकता मित्र मंडळानी" ऊँ आदर्श मित्र मंडळ आयोजित साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित सत्कार समारंभात संपूर्ण मंडळासह उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल त्यांचे आभार.!!🙏🏻🤍

आपल्या विभागातील "ए-वन मित्र मंडळानी" ऊँ आदर्श मित्र मंडळ आयोजित साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित सत्कार समारंभात संपूर्...
02/04/2025

आपल्या विभागातील "ए-वन मित्र मंडळानी" ऊँ आदर्श मित्र मंडळ आयोजित साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित सत्कार समारंभात संपूर्ण मंडळासह उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल त्यांचे आभार.!!🙏🏻🤍

माननीय "श्री.द्यनश्याम कणसे साहेब" - मा.नगरसेवक यांनी ऊँ आदर्श मित्र मंडळ आयोजित साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित सत्कार...
02/04/2025

माननीय "श्री.द्यनश्याम कणसे साहेब" - मा.नगरसेवक यांनी ऊँ आदर्श मित्र मंडळ आयोजित साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित सत्कार समारंभात उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल त्यांचे आभार.!!🙏🏻🤍

Address

Om Adarsh Mitra Mandal (Sai Baba Mandir) , Padwal Nagar
Thane
400604

Opening Hours

Monday 5:30am - 11:30pm
Tuesday 5:30am - 11:30pm
Wednesday 5:30am - 11:30pm
Thursday 5:30am - 11:30pm
Friday 5:30am - 11:30pm
Saturday 5:30am - 11:30pm
Sunday 5:30am - 11:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Adarsh Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category