Shri Tulja Bhavani Mandir - Panch Pakhdi, Thane

Shri Tulja Bhavani Mandir - Panch Pakhdi, Thane ठाणे शहरात साकारलेले हे भगवतीचे म्हणजेच आई तुळजाभवानी देवीचे मंदिर थेट तुळजापूरची अनुभूती देते.

जगदम्ब नमोऽस्तु ते हितेजय शम्भोर्दयिते महामते ।कुलदेवि नमोऽस्तु ते सदाहृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा ।
09/05/2025

जगदम्ब नमोऽस्तु ते हिते
जय शम्भोर्दयिते महामते ।
कुलदेवि नमोऽस्तु ते सदा
हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा ।

श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी जागरण गोंधळ…
30/04/2025

श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी जागरण गोंधळ…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
30/04/2025

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

श्री तुळजाभवानी मंदिरातील दिव्य महाआरतीच्या सोहळ्याचे काही भक्तिपूर्ण क्षण…
30/04/2025

श्री तुळजाभवानी मंदिरातील दिव्य महाआरतीच्या सोहळ्याचे काही भक्तिपूर्ण क्षण…

श्री. प्रताप सरनाईक साहेबांनी आज श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.        [ Tulja Bhavani Mandir, Thane ]
30/04/2025

श्री. प्रताप सरनाईक साहेबांनी आज श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.



[ Tulja Bhavani Mandir, Thane ]

श्री तुळजाभवानी मातेच्या प्रथम दर्शनाचा शुभ क्षण! 🙏पाचपाखाडी, ठाणे येथे श्री तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मूर्तीचा प्राणप...
30/04/2025

श्री तुळजाभवानी मातेच्या प्रथम दर्शनाचा शुभ क्षण! 🙏
पाचपाखाडी, ठाणे येथे श्री तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब व आदरणीय सौ. प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.



[ Tulja Bhavani Mandir, Sharad Pawar, Jayant Patil, Jitendra Awhad, Thane, NCP Speaks ]

आज पहाटे तुळजाभवानी मातेच्या पूजाविधीने भक्तिभावाने सुरुवात झाली!         [ Tulja Bhavani Mandir, Jitendra Awhad, Thane,...
30/04/2025

आज पहाटे तुळजाभवानी मातेच्या पूजाविधीने भक्तिभावाने सुरुवात झाली!



[ Tulja Bhavani Mandir, Jitendra Awhad, Thane, NCP Speaks ]

✨🙏
29/04/2025

✨🙏

Address

Panch Pakhadi
Thane
400602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Tulja Bhavani Mandir - Panch Pakhdi, Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category