Pavansut Seva Pratishthan, Thane

Pavansut Seva Pratishthan, Thane SHREE HANUMAN TEMPLE. SHREE HANUMAN SEVA MANDAL,
we celebrate hanuman jayanti...& all others festivals.

The main part is we make different fort every years in festival of diwali...

04/11/2018

Wishing you a memorable Diwali

पवनसुत सेवा प्रतिष्ठान कोपरी (ठाणे)यांच्या विद्यमाने  हनुमान मंदिराच्या आवारात रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आलेली...
02/11/2016

पवनसुत सेवा प्रतिष्ठान कोपरी (ठाणे)
यांच्या विद्यमाने हनुमान मंदिराच्या आवारात रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे...

या वर्षीचे अजुन एक आकर्षण म्हणजे गेली वीस वर्ष संस्था _किल्ले प्रतिकृती बांधणी _ करते. यंदाचे मंडळाचे २० वे वर्ष आहे.

दिनांक ३०/१०/२०१६ रोजी सायंकाळी ०७:०० पासून हे प्रदर्शन - पवनसुत हनुमान मंदिर, TMT स्थानक समोर, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे सर्वाना पाहाण्यासाठी खुले आहे...

तरी आपण प्रदर्शनाला नक्की भेट द्या...

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त ग्रूपवर शेअर करा जेणे करुन गेले दहा दिवस मेहनत करणाऱ्या सर्व मुलांच कौतुक होइल...

सुवर्णदुर्ग
23/10/2014

सुवर्णदुर्ग

17/03/2014
RATANGAD
07/11/2013

RATANGAD

05/04/2013
27/11/2012

Address

Sainath Nagar Kopri
Thane
400603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pavansut Seva Pratishthan, Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share