MiraRoad Cha Morya

MiraRoad Cha Morya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MiraRoad Cha Morya, Religious Center, MiraRoadCha Morya Chowk, Sector-2, Shanti Nagar, Thane.

मिरारोड चा मोरया हा मीरारोड मधील एक प्रसिद्ध गणपती मंडळ आहे. १९८६ साली स्थापन झालेल्या या मंडळाने गणपती उत्सवात उत्कृष्ट योगदान देऊन समुदायात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याच्या सुव्यवस्थित आणि उत्साही आयोजनामुळे उत्सव अधिक अविस्मरणीय बनतो.

मोरयामय मंगळवार 😍 🌺गणपती बाप्पा मोरया ❤️मिरारोडचा मोरया २०२५ 🙏🏼❤️श्रींची कागदी मूर्ती 🌳मूर्तिकार - श्री विफुल जाधव 👨🏻‍🎨स...
17/02/2026

मोरयामय मंगळवार 😍 🌺
गणपती बाप्पा मोरया ❤️
मिरारोडचा मोरया २०२५ 🙏🏼❤️
श्रींची कागदी मूर्ती 🌳
मूर्तिकार - श्री विफुल जाधव 👨🏻‍🎨
सुवर्ण अलंकार - श्री संजोग (नाना) वेदक 💛
#मिरारोडचा_मोरया #मोरयामय_मंगळवार #कागदी_मूर्ती

[Ganpati, Bappa, Morya, Mira Road Ganpati, Mumbai, Ganeshotsav, Sector - 2, Ganesh, Lord Ganesh]

देशाच्या ७७ व्या गणतंत्र दिनानिमित मिरारोडचा मोरया चौकात ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सर्वांना गणतंत्र दिनान...
26/01/2026

देशाच्या ७७ व्या गणतंत्र दिनानिमित मिरारोडचा मोरया चौकात ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सर्वांना गणतंत्र दिनानिमित हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

#मिरारोडचा_मोरया


[India, Republic Day, Bharat, 77th Republic Day, Mira Bhayandar, Mira Road]

मिरा भाईंदर भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा वैशाली ताई भोईर यांनी माघी गणेश जन्मोत्सव (महोत्कट विनायक अवतार) निमित्त ...
22/01/2026

मिरा भाईंदर भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा वैशाली ताई भोईर यांनी माघी गणेश जन्मोत्सव (महोत्कट विनायक अवतार) निमित्त मिरारोडचा मोरयाचे मनोभावे दर्शन केले.

याप्रसंगी मंडळातर्फे त्यांचे सत्कार करण्यात आले

#मिरारोडचा_मोरया

Address

MiraRoadCha Morya Chowk, Sector-2, Shanti Nagar
Thane
401107

Alerts

Be the first to know and let us send you an email when MiraRoad Cha Morya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to MiraRoad Cha Morya:

Share