04/10/2026
आदर्श मित्र मंडळ, सार्वजनिक नवरात्रोत्सव गोडदेव नाका,
भाईंदर पूर्व
आगमन सोहळा फोटोग्राफी व रिल्स स्पर्धा २०२६
प्रथम पारितोषिक ₹२०००/- सन्मान चिन्ह
द्वितीय पारितोषिक ₹१५००/- सन्मान चिन्ह
तृतीय पारितोषिक ₹१०००/- सन्मान चिन्ह
४) उत्तेजनार्थ - सन्मान चिन्ह ५) उत्तेजनार्थ - सन्मान चिन्ह
स्पर्धेचे नियम व अटी :
• ही स्पर्धा १० ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या आगमन सोहळा साठी आयोजित केली आहे.
• स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
• रील्स व्हिडिओ हा ३० ते ६० सेकंदाचा असावा.
• रील्स व्हिडिओ हा आगमन सोहळ्याबद्दल असावा.
• रेकॉर्ड केलेले रील्स / व्हिडिओ खाली दिलेल्या नंबरवर पाठवावे.
• स्पर्धेचे सर्व नियम मंडळाकडे राखीव असेल.
• रील्स व्हिडीओ गुणवत्ता १९२० x १०८० असावी.
• स्पर्धेचे निकल जाहिर होईपर्यंत सदर रील्स व्हिडीओ कोणत्याही सोशल मिडिया साईटवर प्रदर्शित करू नये.
• प्रत्यक स्पर्धकाचे ०५ फोटो स्वीकारले जातील Jpg, Jpeg फॉर्मेट मधे द्यावे.
भव्य पारंपारिक आगमन सोहळा
दि. १० ऑक्टोबर २०२६ , सायं 0५::00 वा
स्थळ : गोडदेव नाका, भाईंदर पूर्व
नाव नोंदणसाठी संपर्क:
ओमकार पाटील : ९९६७२ ०३२३६
प्रणित पाटील : ७२०८४०२५३५
मंडळाच्या अधिकृत इंस्टाग्राम हैंडल वर संपर्क करा.