Shree Lawrence Sarvjnik Ganeshutsav Mitra Mandal

Shree Lawrence Sarvjnik Ganeshutsav Mitra Mandal बाप्पा माझा वाडीचा राजा

13/09/2024

'श्री' ची शेवटची महाआरती सायंकाळी 4.30 वाजता

उरले फक्त ७५ दिवस, लागे भक्तिचा ध्यास,अनुभवाया तुझा सहवास,लागली तुझ्या आगमनाची आस…
25/06/2024

उरले फक्त ७५ दिवस,
लागे भक्तिचा ध्यास,
अनुभवाया तुझा सहवास,
लागली तुझ्या आगमनाची आस…

आपल्या मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक व डेकोरेटर कै.सुनील भाऊ राणे यांचे आज दिनांक 05/06/2024 रोजी सकाळी 11.50 अल्पशा आजाराने ...
05/06/2024

आपल्या मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक व डेकोरेटर कै.सुनील भाऊ राणे यांचे आज दिनांक 05/06/2024 रोजी सकाळी 11.50 अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

त्यांचा अंतिमविधी आज संध्याकाळी 06.00 वाजता वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत होणार आहे.

तरी सर्वांनी नोंद घ्यावी.
पत्ता - डिसोझावाडी, वागळे इस्टेट, ठाणे.

दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वा. महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व डिसोझा वाडीतील रहिवासी व राम भक्ता...
20/01/2024

दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वा. महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व डिसोझा वाडीतील रहिवासी व राम भक्तांनी या आरतीत सहभागी व्हावे ही विनंती.

स्थळ : डिसोझा वाडी मैदान ठाणे

श्री लॉरेन्स सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ  #उद्या दिनांक २४/०९/२०२३ रोजी दुपारी ५.३० वाजता तारक मेहता का उलटा चसमा सेन...
23/09/2023

श्री लॉरेन्स सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ #उद्या दिनांक २४/०९/२०२३ रोजी दुपारी ५.३० वाजता तारक मेहता का उलटा चसमा सेने कलाकार निर्मल सोनी (डॉ हाथी भाई) यांचे डिसोझा वाडी येते आगमन होणार आहे तरी आपण सर्वानी मोठया प्रमाणात उपस्थित राहावे ही विनंती.

सूचना :- उद्या ते ठीक दुपारी ५.३० ला येणार आहे. त्यांची पुढे कार्यक्रमचे नियोजन आहे तरी आपण सर्वानी वेळे वर जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहावे

चंद्रयान ३सर्व भारतीयांसाठी एक अद्वितीय क्षण, प्रसन्नता यशस्वी मोहिमेची..!भारतीय वैज्ञानिकांना खूप खूप शुभेच्छा...!!!ऐति...
23/08/2023

चंद्रयान ३
सर्व भारतीयांसाठी एक अद्वितीय क्षण, प्रसन्नता यशस्वी मोहिमेची..!
भारतीय वैज्ञानिकांना खूप खूप शुभेच्छा...!!!

ऐतिहासिक क्षण : २३ ऑगस्ट, २०२३ (०६:०४ वा.)

ISRO आम्हाला तुमचा अभिमान आहे. अभिनंदन Team ISRO🚀

✔️

श्री लॉरेन्स सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळा तर्फे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
21/08/2023

श्री लॉरेन्स सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळा तर्फे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

बाप्पा माझा वाडीचा राजा अधिकृत टी शर्ट २०२३
17/08/2023

बाप्पा माझा वाडीचा राजा

अधिकृत टी शर्ट २०२३

श्री.लॉरेन्स सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाचे सेक्रेटरी श्री. सचिन राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
15/08/2023

श्री.लॉरेन्स सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाचे सेक्रेटरी श्री. सचिन राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

श्री लॉरेन्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडळाचे विश्वस्त डिसोझा वाडीचे जुने रहवासी जर्नादन खेडेकर यांचे आज सकाळी दुःखद निध...
25/07/2023

श्री लॉरेन्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडळाचे विश्वस्त डिसोझा वाडीचे जुने रहवासी जर्नादन खेडेकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाला आहे.

बाप्पा माझा वाडीचा राजा तर्फे ईश्वर त्यांच्या आत्मयास शांती देवो ही प्राथना

Address

DSOUZA WADI
Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Lawrence Sarvjnik Ganeshutsav Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Lawrence Sarvjnik Ganeshutsav Mitra Mandal:

Share