माजिवडा नाक्याच्या राजा

  • Home
  • India
  • Thane
  • माजिवडा नाक्याच्या राजा

माजिवडा नाक्याच्या राजा नवतरुण मित्र मंडळ अयोजित सार्वजानिक गणेशोत्सव
स्थापना १९८५

संकष्टी चतुर्थी च्या मंगलमय शुभेच्छा💐♥️
03/06/2026

संकष्टी चतुर्थी च्या मंगलमय शुभेच्छा💐♥️

30/05/2026
21/09/2025
गजानना श्री गणराया , आधी वंदू तुझं मोरया!!!!दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी आदरणीय मीनाक्षीजी शिंदे मा.महापौर ठाणे आणि  शिव...
03/09/2025

गजानना श्री गणराया , आधी वंदू तुझं मोरया!!!!
दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी आदरणीय मीनाक्षीजी शिंदे मा.महापौर ठाणे आणि शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक माजिवडा नाक्याचा राजाच्या (नवतरुण मित्र मंडळ) चरणी नतमस्तक होऊन लोकसेवेचं अविरत व्रत जोपासण्यासाठी सदैव बळ देण्याची प्रार्थना केली. यादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. 🙏

यावेळी मा . नगरसेवक रविंद्रजी पाटील , श्री प्रसाद शेट्टी (सोनू ) मंडळाचे अध्यक्ष श्री अमर गायकवाड , श्री मनीष आळवे , श्री संजय शिंदे, श्री मिहिर सिरसाठ, मनोज भारकड व इतर सहकारी उपस्थित होते

Address

Samrat Ashok Nagar Majiwada Naka Thane West
Thane
400601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माजिवडा नाक्याच्या राजा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category