Ramakant Dasharath Madhavi

Ramakant Dasharath Madhavi चला उठा,
महाराष्ट्र घडवूया

सर्कशीतले वाघ खूपच असतील
जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब

दिल्लीत मुजरा करण्यासाठी खूपजन पळत असतील
ताठ मानेने जगायला शिकवणे म्हणजे बाळासाहेब

शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे खूप असतील
शिवाजी पार्क ला शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब

कॉपी करणारे खूप होते आहेत आणि असतील
ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब

हिंदुस्तानात खूप साहेब असतील
खरे साहेब म्हणजे बाळासाहेब आणि बाबासाहेब

गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप असतील
आया

,बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी गुंड होतात म्हणजे बाळासाहेब

स्वताला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील
लोक हृदयसम्राट म्हणतात म्हणजे बाळासाहेब

पक्ष प्रमुख म्हणून आदेश करणारे खूपच
स्वताला शिवसैनिक समजतात म्हणजे बाळासाहेब

सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा
शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल म्हणजे बाळासाहेब

हौसे, नौसे, गवसे खूप असतील
बाळ नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब..

Address

Thane
400612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramakant Dasharath Madhavi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share