08/09/2021
आस लागली तुझ्या दर्शनाची...♥️
तुला डोळे भरून पाहण्याची...👀
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट 🌞
गणराया तुझ्या आगमनाची...🙏
🙏 फक्त २ दिवस बाकी..🙏
🙏🏻 मिरारोडचा राजाधिराज🙏🏻
!! शितलनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ!!
"या वर्षी गणेशोत्सव १० दिवसांचाच आहे"!
"10th September 2021 to 19th September 2021"
#मिरारोडचा_राजाधिराज
#३३वर्ष #१०दिवस
-2021
#मिरारोडचाराजाधिराज२०२१
Sheetal Nagar Sarvajanik Ganeshotsav Mandal
-2021