ठाण्याचा महाराजा Thanyacha Maharaja

  • Home
  • India
  • Thane
  • ठाण्याचा महाराजा Thanyacha Maharaja

ठाण्याचा महाराजा Thanyacha Maharaja हा राजांचा राजा ...ठाण्याचा महाराजा
(1)

धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐
26/08/2026

धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन💐

25/08/2026

“बालमित्र गणेशोत्सव मंडळ” (रजि)
“ठाण्याचा महाराजा”
सुवर्ण महोत्सवी वर्ष

“एक वृक्ष म्हणजे पुढील पिढीसाठी दिलेली जिवनाची अमूल्य भेट”

उपरोक्त मंडळाच्या वतीने आज दिनांक २५/०८/२०२६ रोजी कांदळवन विभाग उत्तर - कोकण वनपरिक्षेत्र पालघर येथे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी मंडळाकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आणि प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संकल्प करावा असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमास मंडळाचे उपाध्यक्ष श्री.अभिजीत पांचाळ,सचिव - श्री.राजेश सावंत, उपसचिव-श्री.संतोष शिंदे, खजिनदार- श्री.राहुल तांबे, श्री.वासुदेव भंगाळे ,श्री.राजा काटकर, श्री.हनुमंत सावंत, तसेच मंडळाचे कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.

Follow महाराजा वाले for more updates

बालमित्र गणेशोत्सव मंडळ (रजि)          ||  ठाण्याचा महाराजा ||    आयोजित "वृक्षारोपण"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! पक्ष...
24/08/2026

बालमित्र गणेशोत्सव मंडळ (रजि)
|| ठाण्याचा महाराजा ||

आयोजित "वृक्षारोपण"

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! पक्षी ही सुस्वरे आळविती !!

"झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा!"

मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट २०२६

स्थळ: पालघर

भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻💐
23/08/2026

भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻💐

22/08/2026

महाआगमन सोहळा ६ सप्टेंबर २०२६


Follow : Thanyacha Maharaja महाराजा वाले


"बालमित्र गणेशोत्सव मंडळ" ( रजि.) "ठाण्याचा महाराजा"सुवर्ण महोत्सवी वर्ष अधिकृत टी -शर्ट नोंदणीपूर्णतः बंद करण्यात आली अ...
21/08/2026

"बालमित्र गणेशोत्सव मंडळ" ( रजि.)
"ठाण्याचा महाराजा"
सुवर्ण महोत्सवी वर्ष
अधिकृत टी -शर्ट नोंदणी
पूर्णतः बंद करण्यात आली असून आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आपले शतशःआभारी आहोत.
धन्यवाद.....🙏🏻

Follow महाराजा वाले For Collaborations

*🌟 “Promote your brand this Ganeshotsav with Ha Rajancha Raja, Thanyacha Maharaja – Reach thousands of devotees daily.” ...
19/08/2026

*🌟 “Promote your brand this Ganeshotsav with Ha Rajancha Raja, Thanyacha Maharaja – Reach thousands of devotees daily.” 🌟*

Namaskar Sir/Madam,

We, *Bal Mitra Ganeshotsav Mandal* celebrating *“Thanyacha Maharaja”*, are hosting our 50th Golden Jubilee Ganeshotsav starting Monday, 14th September 2026.✨😇💃

Thank you for your continued support over the years. We seek your blessings and support this year as well.

As the largest & oldest traditionally driven Ganeshostav Mandal in Thane, we expect a footfall of over *15,000 devotees* approx daily during the festivities, providing brand visibility.

We offer corporate promotional opportunities, including:

🔷 *Main Box Gate (Centre of Mulund & Thane)*
▪️75 x 4ft x 2 nos
▪️18 x 3ft x 6 nos

🔷 *Welcome Gate (PrimeLocation)*
▪️20 x 4ft x 2 nos
▪️14 x 3ft x 4 nos

🔷 *20 Gates:*
▪️Horizontal: 20 x 4ft x 2 nos
▪️Vertical: 14 x 3ft x 4 nos

*LED Display (Size )

20 X 8 - 1 Unit 10 X 8 - 1 Unit

✔️ Website ads
✔️ Product sampling
✔️ One-day promotional schemes
✔️ Product displays (10-11 days)

Side Banners

Size 10 X 5

Looking forward to your kind support and association for the celebrations of Thanyacha Maharaja.

Regards,
*Bal Mitra Ganeshotsav Mandal*
*📝 Ravindra Phatak (President)*
*Member of Legislative Council, Maharashtra State*

📞 For Advertising Contact:
Mr.Rajesh Sawant :- +919769464748
- Mr. Siddharth Shastri – +91 91674 08799

📍 Bal Mitra Ganeshotsav Mandal
Kisan Nagar No. 1, Wagle Estate,
Thane – 400604

महाराजाचा सुवर्णमहोत्सवी महाआगमन सोहळा...६  सप्टेंबर २०२६
17/08/2026

महाराजाचा सुवर्णमहोत्सवी महाआगमन सोहळा...
६ सप्टेंबर २०२६




बालमित्र गणेशोत्सव मंडळ (रजि)"ठाण्याचा महाराजा" अधिकृत टी-शर्ट २०२६ नोंदणीची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२६ असेल तरी सर्व गणे...
16/08/2026

बालमित्र गणेशोत्सव मंडळ (रजि)
"ठाण्याचा महाराजा" अधिकृत टी-शर्ट २०२६ नोंदणीची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२६ असेल तरी सर्व गणेशभक्तांनी योग्य ती साईज देऊन आपल्या टी-शर्ट ची नोंदणी करावी हि नम्र विनंती.

अधिक माहिती साठी संपर्क करा.

गौरव पटेल :- ९९२०९२७९९९ (9920927999)
दर्शन मोमाया :- ७६६६४४१०१५ (76664 41015)
रोहन दास:- ८८२८२६९२७८ (918828269278)
नील कणसे :- ८६९१९६४८७९
(8691964879)

आपण खाली दिलेल्या नंबर वर GPAY अथवा PHONEPAY करून आपले टी-शर्ट बुक करू शकता
अनुज विश्वकर्मा :- ७७१८९१४३२९ (7718914329)
नोंद :- GPAY अथवा PHONEPAY
टी-शर्ट बुक करताना आपण
(आपले नाव,टीशर्ट ची साइज,फोन नंबर) लिहून पाठवावे

टी-शर्ट साईज व त्यासाठी असणारे शुल्क पुढीलप्रमाणे असेल
२० - ३२ = ₹ ३२०/- फक्त
३४ - ५०= ₹ ३५०/- फक्त

वेळ:-
ऑनलाइन बुकिंग:-
सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत व
ऑफलाईन बुकिंग:- संध्याकाळी ०७ ते रात्री ९ पर्यंत

येथे बुकिंग घेतली जाईल:-
ठाण्याचा महाराजा मंडप,
किसन नगर १, वागळे इस्टेट,
ठाणे ४००६०४.

Address

Thanyacha Maharaja ठाण्याचा महाराजा
Thane
400604

Alerts

Be the first to know and let us send you an email when ठाण्याचा महाराजा Thanyacha Maharaja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share