07/10/2021
राज्य शासनाने दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ पासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी खालील अटींचे पालन करावे.
The State Government has issued orders for opening all religious places in Maharashtra State with effect from 07 October 2021. Accordingly devotees are requested to follow the following instructions.