06/11/2025
दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी आपल्या श्री गजानन महाराज मंदिरात,शिवाई नगर, ठाणे येथे काल बुधवार दि. ०५/११/२०२५ रोजी सायंकाळी श्री राधा-कॄष्ण ( तुलसी विवाह) यांचा विवाह आयोजित करण्यात आला होता .
या आनंद सोहळ्यातील काही क्षण.....
जय गजानन🙏
#तुलसीविवाह
ानन