Dattaguru Maharaj Trust

Dattaguru Maharaj Trust दत्तगुरु महाराज ट्रस्ट

Big shout out to my newest top fans! 💎 Big shout out to my newest top fans! 💎 Deepak PatilDrop a comment to welcome them...
06/01/2025

Big shout out to my newest top fans! 💎 Big shout out to my newest top fans! 💎 Deepak Patil

Drop a comment to welcome them to our community, fans

13/12/2024
श्री दत्तगुरु महाराज ट्रस्ट,ठाणे .
13/12/2024

श्री दत्तगुरु महाराज ट्रस्ट,ठाणे .

*श्री दत्तगुरु महाराज ट्रस्ट ठाणे सावरकर नगर आयोजित दत्त चरणी सुख या सुरेख संगीत कार्यक्रमाच्या सोबत सावरकर  नगरामधील जे...
24/12/2023

*श्री दत्तगुरु महाराज ट्रस्ट ठाणे सावरकर नगर आयोजित दत्त चरणी सुख या सुरेख संगीत कार्यक्रमाच्या सोबत सावरकर नगरामधील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सावरकर नगरमधील सर्व नागरिकांनी आणि स्थानिक प्रतिनिधी तसेच अनेक समाजसुधारक यांनी उपस्थिती लावली.

Dattaguru Maharaj Trust  on the ocassion of Dattaguru Jayanti there is event for Senior citizens.
24/12/2023

Dattaguru Maharaj Trust on the ocassion of Dattaguru Jayanti there is event for Senior citizens.

Contribute on given bank details or GPAY On 9326921542.
15/12/2021

Contribute on given bank details or GPAY On 9326921542.

14/12/2020

गुरुदेव दत्त

ज्या दत्तगुरु भक्ता ना, दत्तगुरु जयंती निमित्त वर्गनी द्यायची असेल त्यानी ९३२६९२१५४२ या नंबर वर संपर्क साधावा.

कोरोनो रोगा बद्दल जनजागृती तसेच स्वच्छेते साठी sanitizer , phenyl व इतर वस्तु वापरून फवारणी करण्यासाठी दत्तगुरु महाराज ट...
24/03/2020

कोरोनो रोगा बद्दल जनजागृती तसेच स्वच्छेते साठी sanitizer , phenyl व इतर वस्तु वापरून फवारणी करण्यासाठी दत्तगुरु महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. गजानन थळे, तसेच कार्याध्यक्ष श्री. कोशिमकर, समाजसेवक रमेश चव्हाण व ट्रस्ट चे इतर सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवन्यात आला.

24/03/2020

*नमस्कार, 🙏🏻
सर्व नम्रतेची विनंती
लवकरच कोरोना 3rd स्टेज ला पोचेल. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचना :*

*१. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुउन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुआ.*

*२. वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.*

*३. पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.*

*४. जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना 'भरपगारी' सुट्टी देऊन टाका.*

*५. सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.*

*६. पुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.*

*७. ज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बस ने प्रवास करणे.*

*८. ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी सुट्टी घेऊन टाकावी. गणपती, दसरा, में महिना वगैरे नंतर बघुया.*

*९. घरी बसलंय म्हणून बियर/ड्रिंक्स घेणे टाळा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे.*

*१०. फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुउन घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुआ आणि मगच वापरा/खा.*

*११. झोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा.*

*१२. पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे आणि सगळ्यांनाच सवय लावणे.*

*१३. चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.*

*१४. बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाका.*

*१५. कपड्याना इस्त्री घरीच करा.*

*१६. सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजारयांशी गप्पा वगैरे प्रकार टाळा.*

*१७. दरवाजाची बेल कोणी येऊन गेले कि पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या*

*स्वतःची काळजी घ्या बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या..*

*आपल्याला नक्की माहीत नाहीत ते उपचार, सूचना दुसऱ्याना (व्हाट्सअप) देऊ नका.*

04/03/2020

Address

Thane
400606

Opening Hours

Monday 5am - 10pm
Tuesday 5am - 10pm
Wednesday 5am - 10pm
Thursday 5am - 10pm
Friday 5am - 10pm
Saturday 5am - 10pm
Sunday 5am - 10pm

Telephone

+919326921542

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dattaguru Maharaj Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category