03/01/2022
छत्रपती शिवाजी महाराज चौक मनोरमानगर येथे नवीन वर्षाची सुरुवात व स्वागतार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून दीप प्रज्वलित करून केले तसेच हा दिवा रोज सकाळी व सायंकाळी रोज लावून दिवा बत्ती करण्याचा संकल्प ही युवक स्वराज्य प्रतिष्ठान टिम हाती घेतला आहे. युवक स्वराज्य प्रतिष्ठान