Kokan Vikas Maratha Seva Sangh - कोकण विकास मराठा सेवा संघ

  • Home
  • India
  • Thane
  • Kokan Vikas Maratha Seva Sangh - कोकण विकास मराठा सेवा संघ

Kokan Vikas Maratha Seva Sangh - कोकण विकास मराठा सेवा  संघ कोकण विकास मराठा सेवा संघ ही एक सामाजिक संस्था आहे.

कोकण विकास मराठा सेवा संघ ,नवी मुंबई
प्रस्तावित : कोकण विकास मराठा सेवा संघ
अध्यक्ष : मा. श्री. कमलाकरदादा शिवाजीराव कदम
सचिव : श्री. उमेश विष्णू चव्हाण
खजिनदार : श्री. अशोक सहदेवराव तावडे

12/04/2022
जोगवा शिलादानाचा रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कार्यकारणी तर्फे सर्व देणगीदार भाविक आणि समाज बांधवांना विनम्र आवाहन कर...
09/02/2022

जोगवा शिलादानाचा
रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कार्यकारणी तर्फे सर्व देणगीदार भाविक आणि समाज बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे.🙏 धन्यवाद

06/10/2021

सर्व मान्यवरांना , सभासदांना आणि भाविकांना कळविण्यात येत आहे की ,
सालाबादप्रमाणे कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रौत्सव
गुरुवार दि. ७ ऑक्टोबर २०२१ ते शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये
साजरा होणार आहे .
गुरुवार दि ७ ऑक्टोबर २०२१ रोजी घटस्थापना आणि नवरात्र प्रारंभ होत असून ,
या शुभमुहूर्तावर मंदिराच्या कळसाच्या बांधकामाचा शुभारंभ सोहळा आयोजित केला आहे.
या प्रसंगी आपली व आपल्या परिवाराची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ - (कोकण विकास मराठा सेवा संघ) : कार्यकारणी मंडळ २०२१
06/10/2021

रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ - (कोकण विकास मराठा सेवा संघ) : कार्यकारणी मंडळ २०२१

Address

Bhavani Mata Mandir, Kokan Vikas Maratha Seva Sangh, Sector 8A, Plot No 95, Airoli, Navi Mumbai
Thane
400708

Telephone

+919869353878

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Vikas Maratha Seva Sangh - कोकण विकास मराठा सेवा संघ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Kokan Vikas Maratha Seva Sangh - कोकण विकास मराठा सेवा संघ:

Share

Category