काजुवाडीचा राजा

काजुवाडीचा राजा Kajuwadi Vaitinagar Rahivashi Mitra Mandal, Kajuwadi Thane.

24/07/2026
🙏 || श्री गणेशाय नमः || 🙏सर्व गणेशभक्तांना सप्रेम नमस्कार!यावर्षी आपल्या काजूवाडीच्या राजाच्या म्हणजेच श्री गणरायाच्या व...
23/07/2026

🙏 || श्री गणेशाय नमः || 🙏

सर्व गणेशभक्तांना सप्रेम नमस्कार!

यावर्षी आपल्या काजूवाडीच्या राजाच्या म्हणजेच श्री गणरायाच्या विराजमाना करीता तमिळनाडू राज्यातील आकर्षक सुप्रसिद्ध “”*मीनाक्षी अम्मन मंदिर*”” हा देखावा सादर करण्यात येणार आहे.....

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺

05/06/2026

#अशोकजीवैतीसाहेब #गणेशोत्सव२०२६ #पाटपूजन

05/06/2026

🙏🏻✨ श्री गणेशाच्या कृपेने सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ पाट पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ✨🙏🏻

काजुवाडी-वैतीनगर रहिवाशी मित्र मंडळ, ठाणे आयोजित श्री गणेशाच्या पाट पूजन सोहळ्याचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष #सन्मा_श्री_अशोकजी_वैती_साहेब यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी गणरायाच्या चरणी प्रार्थना करून आगामी सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ यशस्वी, भव्य व दिव्य होण्यासाठी संकल्प करण्यात आला. उपस्थित गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.

🌺 "गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक कार्याला यश लाभते; त्या श्रद्धा आणि भक्तीभावातून गणेशोत्सवाच्या तयारीचा मंगल प्रारंभ झाला." 🌺

✨ गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया! ✨

#गणपतीबाप्पामोरया #पाटपूजन #काजुवाडी_वैतीनगर #अशोकजीवैतीसाहेब #ठाणे #गणेशोत्सव२०२६ #अशोकजीवैतीसाहेब #अशोकजीवैतीसाहेब #गणेशोत्सव२०२६ #सन्मा_श्री_अशोकजी_वैती_साहेब

🙏🏻✨ श्री गणेशाच्या कृपेने सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ पाट पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ✨🙏🏻काजुवाडी-वैतीनगर रहिवा...
05/06/2026

🙏🏻✨ श्री गणेशाच्या कृपेने सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ पाट पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ✨🙏🏻

काजुवाडी-वैतीनगर रहिवाशी मित्र मंडळ, ठाणे आयोजित श्री गणेशाच्या पाट पूजन सोहळ्याचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष #सन्मा_श्री_अशोकजी_वैती_साहेब यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी गणरायाच्या चरणी प्रार्थना करून आगामी सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ यशस्वी, भव्य व दिव्य होण्यासाठी संकल्प करण्यात आला. उपस्थित गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.

🌺 "गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक कार्याला यश लाभते; त्या श्रद्धा आणि भक्तीभावातून गणेशोत्सवाच्या तयारीचा मंगल प्रारंभ झाला." 🌺

✨ गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया! ✨

#गणपतीबाप्पामोरया #पाटपूजन #काजुवाडी_वैतीनगर #अशोकजीवैतीसाहेब #ठाणे #गणेशोत्सव२०२६

आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेला आपला काजूवाडीच्या राजाचा पाट पूजन सोहळा.... सस्नेह निमंत्रण....🌹🙏🏻
02/06/2026

आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेला आपला काजूवाडीच्या राजाचा पाट पूजन सोहळा.... सस्नेह निमंत्रण....🌹🙏🏻

Address

Thane West
400604

Telephone

+919820972040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when काजुवाडीचा राजा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share