Shree Swami Samartha & Sai Datta Seva Trust, Majiwada

Shree Swami Samartha & Sai Datta Seva Trust, Majiwada This page is dedicated to Shree Swami Samarth Maharaj Math, located at Majiwada, Thane West.

*गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी* 🌹 🍃 🌸*श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. *🌺म्हणजे आपल्या...
08/09/2023

*गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी* 🌹 🍃 🌸
*श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. *🌺म्हणजे आपल्या मंदिरात*🌸 *सायंकाळी ५.३० वा.🎤 श्री राम कृष्ण भजणी मंडळाचे भजन🎤🪗🎹* "आयोजित करण्यात आले होते. "
🌸श्री स्वामी समर्थ व साई दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष = श्री संजयदादा देशमुख यांनी सर्वांसाठी भजनाचे आयोजन केले होते.भजनी मंडळाने उत्कृष्ट भजन (भावगीते) अप्रतिम गायले.
सर्व भाविकांनी या भजनाचा आनंद घेतला.शेवटी सर्वांचा श्रीफळ व फुल देऊन सन्मान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

गोकुळाष्टमी 2023 श्री स्वामी समर्थ व श्री साई- दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. येथे बुधवार दिनांक ६ ऑगस्ट२०२३ रोजी रात्र...
07/09/2023

गोकुळाष्टमी 2023

श्री स्वामी समर्थ व श्री साई- दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. येथे बुधवार दिनांक ६ ऑगस्ट२०२३ रोजी रात्री ११.०० नंतर 🌸गोकुळाष्टमी🌸 हा उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा श्री व सौ प्रकाश गुडकर दांम्पत्य यांच्या हस्ते विधीवत मंत्रोच्चार पुजा करुन पुर्ण केला.व 🌹कु.ह्र्दय नगरकर यास 👑श्री कृष्णाची 🪈वेशभूषा करुन आणले त्याबद्दल त्याच्या आई-वडिलांचे आभार . व मोठ्या दादाने तबला 🪘वाजवून आनंद व्यक्त केला आपली कला व उत्साह दाखविला त्याबद्दल त्याचेही आभार🌹 . अनेक भाविकांनी वेळेवर उपस्थित राहुन आपापल्या परीने श्रीकृष्णाची सेवा करून कार्यक्रमाचा उत्साह व कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याबद्दल ट्रस्ट तर्फे सर्वांचे 🌹आभार🌹 व यापुढेही असेच सर्व भाविकांचे सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा आहे.
🙏धन्यवाद 🙏

*🌹श्री स्वामी समर्थ 🌹* *श्री स्वामी स्वर म्युझिकल ग्रुप
06/07/2023

*🌹श्री स्वामी समर्थ 🌹*
*श्री स्वामी स्वर म्युझिकल ग्रुप

सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ - गुरुपौर्णिमा सोहळा काही छायाचित्र तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त गावदेवी प्रासादिक भजन मंडळ ढोकाळी...
05/07/2023

सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ - गुरुपौर्णिमा सोहळा काही छायाचित्र तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त गावदेवी प्रासादिक भजन मंडळ ढोकाळी ठाणे यांच्यातर्फे भजन कार्यक्रमाचे आयोजन

श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथून वटवृक्षा च्या मुळानी बनलेल्या पादुका व त्या पादुका आमच्या मठात स्थापन करण्यासाठी ...
03/07/2023

श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथून वटवृक्षा च्या मुळानी बनलेल्या पादुका व त्या पादुका आमच्या मठात स्थापन करण्यासाठी आणतानाचे काही छायाचित्र

26/01/2023
22/08/2022

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

Address

Lodha Road, Majiwada Village
Thane West
400601

Opening Hours

Monday 5am - 9pm
Tuesday 5am - 9pm
Wednesday 5am - 9pm
Thursday 5am - 9pm
Friday 5am - 9pm
Saturday 5am - 9pm
Sunday 5am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samartha & Sai Datta Seva Trust, Majiwada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category