20/08/2022
आम्ही *सर जेम्स प्रिन्सेप* यांचे ऋणी आहोत ते नसते तर पुरातत्वीयरीत्या आम्हाला *चक्रवर्ती सम्राट अशोक महान (धम्माशोक)* होते हे सिद्ध होण्यास मदत मिळाली नसती.
*धम्मलिपी चे संशोधक सर जेम्स प्रिन्सेप* यांच्या २२३ व्या *जयंती* दिनी, त्यांच्या *कार्यास मानाचा सलाम व विनम्र अभिवादन!!*💐💐💐🙏🙏🙏🙏☸️☸️☸️☸️