Shri Ramdev Tasgaon

Shri Ramdev Tasgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Ramdev Tasgaon, Hindu temple, Tasgaon.

https://www.youtube.com/live/tlTOndKhl-U?si=7GwU2_bjawtGNWgi१९२ वा श्रीरामोत्सव जन्माकाळाचे कीर्तन (श्रीरामनवमी)ह.भ.प. श...
26/03/2026

https://www.youtube.com/live/tlTOndKhl-U?si=7GwU2_bjawtGNWgi

१९२ वा श्रीरामोत्सव जन्माकाळाचे कीर्तन (श्रीरामनवमी)
ह.भ.प. श्री. संदिपबुवा मांडके पुणे yanche सुश्राव्य कीर्तन
वरील लिंक वर थेट प्रक्षेपण सुरु..!

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

15/01/2026

🚩*जय जय रघुवीर समर्थ* 🚩

*राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे आगमन आपल्या तासगाव नगरीत उद्या शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.*

*दुपारी ठीक 3 ते 4 वाजेपर्यंत श्रीराम मंदिर, वंदे मातरम चौक, तासगांव येथे आणि*

*सायंकाळी ठीक ७ ते 8 वाजेपर्यंत श्रीस्वयंभू मारुती मंदिर येथे पादुका दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. तरी सर्वांनी सहकुटुंब येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा*

🚩*जय जय रघुवीर समर्थ*🚩

05/01/2025
|| श्रीराम समर्थ ||🚩सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती 🙏
22/12/2023

|| श्रीराम समर्थ ||
🚩सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती 🙏

Address

Tasgaon
416312

Telephone

+918087999336

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Ramdev Tasgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Ramdev Tasgaon:

Share

Category