Adiwasicha Kuldevata - Himay Devi

Adiwasicha Kuldevata - Himay Devi हिमाय देवी ही आदिवाशीचा कुलदेवता आहे. हिमाय देवी ही जागृत देवी म्हणून ओळखले जाते.

03/09/2014

हिमाय देवी ही आदिवाशीचा कुलदेवता आहे. हिमाय देवी ही जागृत देवी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक कुळाचे दैवत वेगवेगळे नांवे असतील, असे मला वाटते. त्या दैवतांचे कहाण्या, हस्तकला, चित्रकला, वस्तुनिर्मितीची कला, राहणीमान, आदिवाशीच्या विद्याचा अभ्यास करणे, नृत्ये, इ.चा अभ्यास व अध्ययन केल्यास पूर्वज व तर्क यांचा काहीतरी माहिती मिळेल. हिमाय देवी, हिरवा देव आणि नारण देव हे आदिवाशीचे प्रमुख दैवत आहेत. या देवांवर आदिवाशी समाजातील प्रत्येक लोकांचा प्रचंड श्रद्धा असते. या दैवताचे आदिवाशी समाजातील पुर्वजांनी अध्ययन केलेला असेल. मनाचे कसे स्थिर ठेवायचे? आदिवाशी समाजातील लोक प्रत्येकी मानवजाती, प्रत्येकी पक्षी-प्राणी, प्रत्येकी वनस्पती, जंगलातील राने-झाडे, झरे-नदी, इ.चा पुजन करत असतात. आदिवाशी समाजातील काही लोकांकडे वनस्पतीचे ज्ञान, संमोहन शास्त्रातील थोडीफार ज्ञान इ. असते.

: वैज्ञानिक शास्त्राचा आधार घेऊन आपल्या आदिवाशीचा संस्कृतीचा अभ्यास करणे हे आजच्या काळासाठी अंत्यत गरजेच आहे. काही लोक व काही संप्रदाय अंधश्रद्धाच्या नावाखाली आपल्या आदिवाशीचा संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करित आहे. आपल्या आदिवाशी संस्कृतीचा संवर्धन व सुस्पष्ट निर्माण करणे हे आजकाळात फार गरजेचे आहे.

28/08/2014

Address

At/Po. Talasari, (patil-pada)
Talasri
TAL-TALASARI,DIST-PALGHAR

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adiwasicha Kuldevata - Himay Devi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category