नरवीर प्रेमी

नरवीर प्रेमी Narveer Bapu gokhale pratishthan Ashti. Powered By Narveer Computers Institute Ashti

छत्रपति शिवाजी महराजांचे शेवटचे सर सेनापति.नरवीर बापू गोखले.
28/08/2013

छत्रपति शिवाजी महराजांचे शेवटचे सर सेनापति.
नरवीर बापू गोखले.

19/12/2012

छत्रपती शिवाजी प्रेमींनो...............छत्रपती शिवाजी महाराज्यांचे शेवटचे सरसेनापती नरवीर बापू गोखले यांच्या पेजला लाइक करा.
लिंक http://www.facebook.com/pages/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80/287263741331658

Narveer Bapu gokhale pratishthan Ashti.
Powered By Narveer Computers Institute Ashti

24/09/2012
12/06/2012

महाराष्ट्रात एसएससीचा निकाल द्या १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. दहावीमधील मुलांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एसएससीचा निकाल नऊ वेगवेगळ्या प्रभागांमधून लागणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर,अमरावती, औरंगाबाद, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ प्रभागांमधून दहावीचा निकाल जाहीर होईल. दहावीची परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थ्यांना खालील वेबसाइट्सवर आपले निकाल पाहाता येतील-



१. http://mahresult.nic.in



२. http://msbshse.ac.in/ssc results



३. http://sscresults2012.in

31/05/2012

नरवीर बापू गोखले यांची वेबसाइट http://nbgashti.weebly.com/. लवकरच............
प्रस्तुत कर्ता: नरवीर कंप्यूटर्स इन्स्टिट्यूट.

29/05/2012

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा...

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा...
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.

07/02/2012

आज माघ शुद्ध पौर्निमा ७ फेब्रुवारि मराठयांचे शेवटचे सरसेनापति नरवीर बापू गोखले यांची १९४ वी पुण्यतिथि.
सरसेनापति नरवीर बापू गोखले यांस
नरवीर कम्प्यूटर इंस्टीट्यूट तरफे विनम्र अभिवान

उद्या दि.७/०२/२०१२ नरवीर बापू गोखले यांची १९४वी पुण्यतिथि.
06/02/2012

उद्या दि.७/०२/२०१२ नरवीर बापू गोखले यांची १९४वी पुण्यतिथि.

06/02/2012

शुभ प्रभात...शुभ दिन... ओम नमः शिवाय.....!!!!!
आजचा सुविचार: लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं

04/02/2012

आगामी चार महिन्यांत उमटणार परवाने रद्द केल्याचे पडसाद

२-जी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १२२ परवाने रद्द केल्याच्या निकालाचे तीव्र पडसाद आगामी चार महिन्यांत उमटणार असून, यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील किमान ५ लाख कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
२00८मध्ये २-जी स्पेक्ट्रम परवाना मिळविताना बहुतांश टेलिकॉम कंपन्यांनी पॅन इंडिया अर्थात देशव्यापी कार्यक्षेत्रात व्यवसाय करण्याच्या दृष्टीने परवाना मिळविला होता. परवाना मिळाल्यानंतर आक्रमकपणे जवळपास सर्वच राज्यांतून आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी केली. व्यवसायवृद्धीचाच भाग म्हणून कंपनीच्या पे रोलवर असलेल्या इंजिनीअरपासून ते सिम कार्ड विकण्यासाठी कंत्राट पद्धतीने
एजंट अशी वारेमाप भरती
केली.
८ हजार ते ८0 हजार या श्रेणीमध्ये योग्यतेनुसार पगारही देण्यात आले आहेत. पण, न्यायालयाच्या निर्णयानंतर बदलणारी परिस्थिती लक्षात घेता हा घोटाळा कर्मचार्‍यांच्या मुळावर येऊ शकतो. अँडव्हायझरी ह्युमन रिसोर्स या विख्यात प्लेसमेंट कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.एन. कृष्णन यांनी लोकमतला सांगितले की, दोन मुद्दय़ांच्या अनुषंगाने याकडे पाहायला हवे.
जर काही कंपन्या पुन्हा स्पेक्ट्रम वाटपात सहभागी न होता गाशा गुंडाळणार असतील तर त्यांचे कर्मचारी थेट नोकरी गमावतील. दुसरा मुद्दा म्हणजे, आधीच जगभरात मंदीचे वारे वाहात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर स्पेक्ट्रम वाटपाची पूर्ण प्रक्रिया पुन्हा होणार आहे. नव्याने स्पेक्ट्रम खरेदी करायचे असल्यास गेल्या वेळच्या तुलनेत किमान ५0 टक्के पैसा अधिक ओतावा लागणार आहे. हा पैसा उभारण्यासाठी कॉस्ट कटिंगच्या नावाखाली अनेकांना रोजगार गमवावा लागू शकतो.

03/02/2012

शिवसैनिकांनी झेंडे जमा करुन केला पक्षाला रामराम........

महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. आणि आज पर्यंत जे घडले नाही अशी बंडखोरी झाली. याची सर्वात जास्त लागण झाली ती शिवसेनाला आणि आज पुण्यात पिंपरी चिचंवडमध्ये तिकीट नाकारण्यात आलेल्या नाराज शिवसैनिकांनी थेट खासदार आढळराव पाटील यांच्या कार्यालयावर धडक दिली. निष्ठावंताना डालवून पैसा घेवून नवख्यांना तिकीट वाटण्यात आल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केला. कार्यालयात कुणीही पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे शिवसैनिकांनी शिवसेनेचे झेंडे कार्यालयापुढे जमा करुन पक्षाला कायमचा रामराम ठोकला

Address

Ashti
Solapur
413303

Alerts

Be the first to know and let us send you an email when नरवीर प्रेमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share